• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jalna »
  • Dcm Eknath Shinde Will Discuss With Cm Mcoca Act About Jalna Bhokardan Case Marathi News

जालन्यातील ‘या’ भयंकर गुन्ह्यातील आरोपींवर ‘मकोका’ लागणार? काय म्हणाले एकनाथ शिंदे? क्रूर घटनेचा Video पहाच

राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2025 | 08:06 PM
जालन्यातील 'या' भयंकर गुन्ह्यातील आरोपींवर ‘मकोका’ लागणार? काय म्हणाले एकनाथ शिंदे? क्रूर घटनेचा Video पहाच

जालन्यातील घटनेतील आरोपींवर मकोका लागणार (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री  शिंदे बोलत होते. ते म्हणाले, यासंदर्भात मी जालनाच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडीओ बघितल्यावर अंगावर शहारा येतो इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपूस केली सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जालनामध्ये अत्याचाराने गाठली परिसीमा

राज्यामध्ये अत्याचाराच्या रोज नवीन घटना समोर येत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याचे धक्कादायक असे फोटो देखील समोर आले असून यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे आता जालनामधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय… pic.twitter.com/bSUVT74d9W — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 5, 2025

शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जालनामधील असल्याचा दावा केला जातो आहे. यामध्ये एका तरुणावरुन काही लोकांकडून अमानूष अत्याचार होत असल्याचे दिसत आहे. कैलास बोराडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर येत आहे.  तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले जात आहे. तरुणाच्या उघड्या अंगावर हे जळत्या सळईचे चटके दिले जात आहेत.

Jalna Crime : गरम तळपत्या सळईनी कातडी सोलल्या…; जालनामध्ये अत्याचाराने गाठली परिसीमा, Video आला समोर

तापलेल्या रॉडने कैलासच्या पायाला, पोटाला, पाठीला, मानेवर,गळ्याजवळ, दंडावर, डाव्या तळहातावरचटके देत संशयितांनी जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. जालन्याचे पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून  आरोपीला अटक झाली आहे. तसेच आरोपीवर 307 चा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनांमुळे माणसांमधील माणूसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या गंभीर घटनांमुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Web Title: Dcm eknath shinde will discuss with cm mcoca act about jalna bhokardan case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • crime news
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Jalna Crime news

संबंधित बातम्या

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर
1

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले
2

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…
3

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून
4

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

हिरवळीवर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे; मन, डोळे आणि शरीर राहील ताजेतवाने

Feb 17, 2026 | 12:56 PM
गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

गौतम गंभीर IPL मध्ये परतणार का? भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला या संघाकडून मिळाली मोठी ऑफर!

Feb 17, 2026 | 12:53 PM
“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

“हा प्रशासनाने केलेला खून, शून्य… हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत; मुलुंड मेट्रो अपघातावरुन अमित ठाकरेंचा संताप

Feb 17, 2026 | 12:53 PM
‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

‘‘The Kerala Story 2: Goes Beyond’’चा थरारक ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारी कथेची झलक

Feb 17, 2026 | 12:43 PM
‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Feb 17, 2026 | 12:43 PM
Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

Feb 17, 2026 | 12:37 PM
Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीसह 4 गोष्टी वापरा, ग्रहणकाळातही रहाल पवित्र

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीसह 4 गोष्टी वापरा, ग्रहणकाळातही रहाल पवित्र

Feb 17, 2026 | 12:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.