• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Jayakumar Gores Suggestive Statement After The Womans Allegations Nras

Jaykumar Gore News: आता सावज टप्प्यात आले आहे, थोडी वाट बघा! जयकुमार गोरेंचा इशारा कुणाला?

गेल्या आठवड्यात जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे जयकुमार गोरे अडचणीत आले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 23, 2025 | 11:48 AM
Jaykumar Gore News: आता सावज टप्प्यात आले आहे, थोडी वाट बघा! जयकुमार गोरेंचा इशारा कुणाला?

Photo Credit- Social Media महिलेने केलेल्या आरोपांनंतर जयकुमार गोरेंचे सूचक विधान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा:   “माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्याविरोधात एखादी ना एखादी केस दाखल केली जातेच. मला अडवण्यासाठी गावातील आणि जिल्ह्यातील काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा करत आहेत, काळ्या बाहुल्या बांधत आहेत. मात्र, जनता आणि माता-भगिनी माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत कोणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या आठवड्यात जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. नग्न फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे जयकुमार गोरे अडचणीत आले होते. पण दोन दिवसांपूर्वी संबंधित महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर  जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Yashwant Varma News Update: न्या. यशवंत वर्मांचा पाय खोलात; सर्वोच्च न्यायालयानेच केली पोलखोल

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे शनिवारी रात्री भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात बोलताना जयकुमार गोरे यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना टोला लगावत मोठा राजकीय डाव साधला. या कार्यक्रमात त्यांनी मोहिते-पाटील गटाला धक्का देत जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते तसेच मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.

जयकुमार गोरे म्हणाले, “अख्खा जिल्हा आणि राज्य मला अडवण्यासाठी नदीकिनारी पूजा करत आहे, काळ्या बाहुल्या रोवत आहे. पण मी साध्या घरातील पोरगा असूनही तीन वेळा आमदार झालो. प्रत्येक निवडणुकीत माझ्यावर केस झाली, पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवे या, दडपण्याचा प्रयत्न करा, बाहुल्या बांधा—जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही मला हरवू शकत नाही.”

World Meteorological Day: हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जाताना पृथ्वीला ‘असे’ वाचवता येईल

आपल्या शैलीत बोलताना गोरे पुढे म्हणाले, “कोणाचेही वाईट केले नाही, त्यामुळे माझेही काही वाईट होणार नाही. जो वाईट करतो, त्याचे चांगले होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावज टप्प्यात आले आहे, थोडी वाट बघा! माण-खटाव हा राज्यातील सर्वात दुष्काळग्रस्त भाग मानला जातो, पण “या भागात जन्मलेला हा पठ्ठ्या आता दुष्काळमुक्तीसाठी लढतोय. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. येत्या 32 दिवसांत शेतीसाठी पाणी बांधावर येईल, हे लक्षात ठेवा!” असा शब्दही त्यांनी उपस्थितांना दिला.

Web Title: Jayakumar gores suggestive statement after the womans allegations nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Jayakumar Gore

संबंधित बातम्या

Health News: “प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश
1

Health News: “प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये कार्यरत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना
2

Jaykumar Gore: “लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या…”; मंत्री जयकुमार गोरेंच्या विभागीय आयुक्तांना सूचना

Maharashtra News: गावांच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचलले ऐतिहासिक पाऊल; सुरू केले ‘हे’ अभियान
3

Maharashtra News: गावांच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने उचलले ऐतिहासिक पाऊल; सुरू केले ‘हे’ अभियान

Solapur News: टँकरची मागणी आल्यास ४८ तासांत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश
4

Solapur News: टँकरची मागणी आल्यास ४८ तासांत…”; मंत्री जयकुमार गोरेंचे निर्देश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.