Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक आव्हानं पार करत येतात. अशातच जर शाळेत जीवनावश्यक असलेल्या सोयी सुविधा नसतील तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी करावं तरी काय ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 26, 2026 | 04:31 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल
Follow Us
Follow Us:
  • कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद,
  • शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल
कर्जत / संतोष पेरणे : शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक आव्हानं पार करत येतात. अशातच जर शाळेत जीवनावश्यक असलेल्या सोयी सुविधा नसतील तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी करावं तरी काय ? कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब राज्य मार्ग रस्त्यावर धामोते गावच्या हद्दीत असलेल्या नेरळ विद्या भवन शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची टंचाई आहे.या शाळेत जाणारी नळपाणी वाहिनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने 3 फेब्रुवारी रोजी तोडण्यात आली आहे.दरम्यान पुढील दोन दिवसात जलवाहिनी नवीन टाकण्यात करण्यात आली नाहीतर शाळेचे सर्व विद्यार्थी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू करणार असल्याचे शाळेचे शिक्षकांनी जाहीर केले आहे.

Karjat News: नेरळला जाणारी एसटी बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल, पायपीट करून गाठावे लागले परीक्षा केंद्र

नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे.त्या कामात सध्या रस्त्यावरील जुना डांबरी रस्ता खोदून टाकला जात आहे.या रस्त्याच्या बाजूला नेरळ विद्या भवन शाळा असून त्या शाळेची जलवाहिनी रस्त्याच्या कडेने पुढे जाते.त्या रस्त्याच्या कामात 3 फेब्रुवारी रोजी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जेसीबी मशीनने तोडले आणि नंतर ती जलवाहिनी जोडण्यात आली नाही.त्याचा परिमाण या शाळेतील 200 विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आपल्या घरातून आणावे लागते. या शाळेत जाणारी जलवाहिनी तुटल्याने या शाळेत तीन फेब्रुवारी पासून कोल्हारे ग्रामपंचायत चे पाणी आलेले नाही.त्याबद्दल या शाळेचे शिक्षकांनी कोल्हारे ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसीलदार आणि कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे.मात्र मागील 20 दिवसात रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांच्याकडून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे कार्य देखील ठेकेदाराने केले नाही.

Karjat News : एसटी चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 26 जणांचा जीव वाचवला!

शाळेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही म्हणणे नेरळ कळंब रस्त्याचे काम करणारा ठेकेदार करीत नसल्याने शाळा व्यवस्थापन आक्रमक झाले आहे.आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या समोरून जाणाऱ्या ट्रॅक अडवून ठेवल्या असून रस्त्याने काम देखील अडविण्याचा इशारा दिला आहे.शाळेचे शिक्षक सचिन अभंगे आणि संतोष कांबरी यांनी शाळेचे वतीने दोन दिवसांचा इशारा देण्यात आला आहे.दोन दिवसात शाळेची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली नाही तर शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग हे सर्व नेरळ कळंब रस्ता अडवून ठेवणार आहेत.

Web Title: Karjat news water supply in school has been cut off for 22 days teachers and students are suffering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.