Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज सकाळी ९ वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 12:44 PM
आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन

आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांना केले महत्वाचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • आमदार सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • मतदारांना केले महत्वाचे आवाहन
  • सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण
कोल्हापूर : महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. कोणता पक्ष किती जागा जिंकणार हे चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. आज मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत. राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज सकाळी ९ वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला.

कसबा बावडा येथील कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदिर या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. हे मतदान केंद्र शाहू जन्मस्थळ परिसरात, डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारी आहे. मतदानासाठी आमदार पाटील वेळेत मतदान केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. मतदानानंतर बोलताना आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.

सतेज पाटील म्हणाले, “कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक मत अत्यंत मोलाचे आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा.” दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

राम नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. गेल्या अनेक वर्षांपासून राम नाईक नेहमीच मतदानाच्या सुरुवातील वोटिंग करण्यासाठी मतदान केंद्रावर जातात. याबाबत राम नाईक यांनी सांगितलं की, 1960 मध्ये मी गोरेगावमध्ये राहत होतो. तेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावत आहे. याचे कारण असे की मी कधी लोकसभा निवडणूक लढवत होतो तर कधी विधानसभा निवडणूक लढवत होतो, त्यामुळे मतदान केंद्रांना भेट देणे आणि तेथील मतदार आणि कार्यकर्त्यांना भेटणे माझ्यासाठी आवश्यक होते. हीच परंपरा आज देखील सुरु आहे.

हे सुद्धा वाचा : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Web Title: Congress leader mla satej patil has exercised his right to vote in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Election News
  • kolhapur
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या
1

Kolhapur Crime: कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड
2

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत
3

सातारा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्षपदी संतोषकुमार माळवे; तर सरचिटणीसपदी संदीप सावंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.