Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: सोशल मीडियावर ओळख! आई बापाला सोडून मुलगी निघाली प्रियकराला भेटायला; हातकणंगले मध्ये घडला पिक्चर सीन

कोल्हापूरच्या हातकणंगलेतील 14 वर्षीय मुलगी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीमुळे प्रियकराला भेटण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातील रायबरेलीला निघाली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोणंद स्थानकात तिला ताब्यात घेण्यात आलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 06, 2026 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर ओळख, मैत्रीचं प्रेमात रूपांतर
  • अल्पवयीन मुलगी कोयना एक्सप्रेसने रायबरेलीकडे रवाना
  • सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोणंदला शोध लागला
कोल्हापूर: आजकाल अनेक जण ओळख वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. अशीच एक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मध्ये घडली आहे. सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. आधी सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीच रुपांतर हे प्रेमात झालं. मात्र सोशल मीडियावर जरी ते आभासी जवळ असले तरी तो राहायला मात्र थेट उत्तर प्रदेशात होता. मुलीला राहवल नाही तिने थेट आई बापाला सोडून उत्तर प्रदेशला जाण्याचा रस्ता धरला. मात्र तिचा डाव हा अर्ध्यावरच फसला, तो कसा? वाचा.

धाकट्या भावाने केला थोरल्या भावाचा खून; झोपेत असताना धारदार शस्त्राने वार केला अन्…

घरच्यांची पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार यंत्रणा लागली कामाला

मुलीचे कुटुंबीय हे मध्यमवर्गीय आहे. कामाच्या निमित्ताने ते हातकणंगले शहरात स्थायिक झाले आहेत. सोमवारी सकाळी मुलगी घरातून बेपत्ता झाली आणि तिने थेट रायबरेलीची वाट धरली. मात्र पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम सुरू केली. मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मुलीने हातकणंगले मधून बेपत्ता झाली आणि थेट कोयना एक्सप्रेसची वाट तिने धरली.

पोलिसांनी रेल्वे डब्यात राबवली शोधमोहीम

सातारा पोलिसांना ज्यावेळी याचा निरोप देण्यात आला तेव्हा सातारा पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि तातडीने शोध मोहीम सुरू केली. ती मुलगी ही लोणंद रेल्वे स्थानकावर आढळून आली. सध्या तिला आता पोलिसांनी कुटुंबाच्या हवाली केल आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली. १४ वर्षाची मुलगी सोशल मीडियावरच्या आभासी जगामुळे थेट रायबरेलीला निघाली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सातारा जिल्ह्याची हद्द ओलांडू शकली नाही.

सोशल मीडियावरची ओळख ठरू शकते धोकादायक

सोशल मीडियावर मैत्री करत असताना खात्री करून घ्या. सोशल मीडियावरच्या ओळखीमुळे अनेक जण गैरफायदा पण घेवू शकतात. खात्री पटल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. या मुलीला काही माहिती नसताना ती मात्र प्रियकराला शोधायला आई बाप सोडून रायबरेलीला निघाली होती.

 

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथून मुलगी बेपत्ता झाली होती.

  • Que: मुलगी कुठे आणि का निघाली होती?

    Ans: सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी रायबरेली (उत्तर प्रदेश) येथे निघाली होती.

  • Que: मुलगी कशी सापडली?

    Ans: सातारा पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने लोणंद रेल्वे स्थानकावर तिला शोधून कुटुंबाच्या ताब्यात दिलं.

Web Title: Kolhapur news leaving her parents behind the girl set out to meet her lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?
1

Solapur Crime: मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् मृतावस्थेत सापडला; आत्महत्या की घातपात?

Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा
2

Beed Crime: पैशांच्या वादातून हॉटेल चालकाची निर्घृण हत्या; दारूच्या नशेत चाकूने चिरला गळा

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…
3

Kolhapur Crime: सोशल मीडिया कमेंटचा राग जीवावर; तरुणाची चाकूने भोसकून हत्या, भेटायला बोलावलं…

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव
4

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.