Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur News : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर; सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.

  • By Dilip Bane
Updated On: Oct 30, 2025 | 03:00 PM
Heavy Rain Devastates Soybean Crop in Latur, Maharashtra News

Heavy Rain Devastates Soybean Crop in Latur, Maharashtra News

Follow Us
Close
Follow Us:
  • लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
  • हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते.
  • कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण पीक जमिनीतच कुजून गेली आहे. या अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच कल्पना येईल कि त्या शेतकऱ्याची सगळी मेहनत पाण्याखाली वाहून गेली. त्याचा त्रागा त्याला होणार त्रास खूप सांगून जाते.

ऊसदराच्या मुद्द्यावरुन आंदोलन चिघळलं; कोल्हापुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; वाहने पेटवण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून लातूर आणि आसपासच्या भागात सलग पावसाची मालिका सुरू आहे. सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असतानाच या पावसाने शेतकऱ्यांचे गणितच बिघडवले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात बुडाली असून, काही ठिकाणी ओलसरपणामुळे दाण्यांवर बुरशी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता उत्पादन विक्रीत मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

अपनी फसल बर्बाद होने पर एक किसान का दर्द महसूस कीजिए…
महाराष्ट्र के लातूर में बारिश से सोयाबीन की फसल को भारी नुकसान हुआ है… pic.twitter.com/UYWEdrVusL
— Saurabh (@sauravyadav1133) October 29, 2025

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून सोयाबीनची शेती केली होती. आता फसल हातातून गेल्याने त्यांच्या समोर कर्जफेडीचे मोठे संकट उभे राहिले आहे. सरकारने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.

शुद्ध पाणीपुरवठा, मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन”, कोतवली ग्रामस्थांचा इशारा

लातूर जिल्हा कृषी अधिकारी यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे काही तालुक्यांमध्ये 60 ते 70 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे सर्वेक्षण सुरू असून लवकरच अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाईल.”

शेतकऱ्यांचा जीव की प्राण असलेली शेती आता हवामानाच्या दयेवर आहे. एकीकडे उन्हाळ्यातील दुष्काळ आणि दुसरीकडे हंगामात झालेला अवकाळी पाऊस या दोन्हीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारकडून योग्य मदत न मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना आत्मनिर्भर राहणे कठीण होईल, अशी भावना ग्रामीण भागात व्यक्त केली जात आहे.

Web Title: Heavy rain devastates soybean crop in latur farmers suffer huge losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • farmer
  • Latur
  • Maharashtra Rain
  • soyabin

संबंधित बातम्या

Nashik News: ३ लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपये वितरित
1

Nashik News: ३ लाख अतिवृष्टीग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत, ९ दिवसात केवळ ७८ कोटी रुपये वितरित

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच…
2

Ahilyanagar News: कोपरगाव पॅटर्नची सगळीकडे चर्चा! तहसीलदारांनी थेट बांधावर जाऊनच…

Jalgaon News: परतीच्या पावसाचा दणका! कचऱ्यांच्या ढिगांचे वाढले साम्राज्य, आरोग्यालाही धोका
3

Jalgaon News: परतीच्या पावसाचा दणका! कचऱ्यांच्या ढिगांचे वाढले साम्राज्य, आरोग्यालाही धोका

जळगावातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळावी; आजी, माजी आमदारांची मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे मागणी
4

जळगावातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळावी; आजी, माजी आमदारांची मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.