• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Latur

Latur

  • Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

    Latur Crime: पतीचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं, सततच्या छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

    लातूरमध्ये पतीच्या चारित्र्यावरील संशय, सततचा मानसिक-शारीरिक छळ आणि दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग उघड झाल्याने नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पती व सासऱ्यावर गुन्हा दाखल.
    Dec 17, 2025 | 11:52 AM
  • लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?

    लातूर हादरलं! एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाला जिवंत जाळलं; काय प्रकरण नेमकं?

    लातूरमध्ये कर्जातून सुटका मिळवण्यासाठी गणेश चव्हाणने स्वतःचा मृत्यू बनावट दाखवण्याचा धक्कादायक कट रचला. एका वृद्धाला गाडीत जिवंत जाळले. दोन सिम बंद करून तो फरार झाला, मात्र मैत्रिणीच्या चॅटिंगमुळे प्रकार समोर.
    Dec 16, 2025 | 03:45 PM
  • LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

    LATUR : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, अमित देशमुखांनी सांगितला प्लॅन!

    लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास…
    Nov 21, 2025 | 12:18 PM
  • Latur Crime: व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

    Latur Crime: व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

    लातूरच्या नाईक चौकात व्याजाच्या वादातून चार जणांनी तरुणावर तलवार, कोयता आणि दगडांनी हल्ला केला. तरुण गंभीर जखमी झाला असून, CCTV मध्ये घटना कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला…
    Nov 06, 2025 | 09:57 AM
  • Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट

    Latur Crime: लातूरमध्ये दुहेरी हत्याकांड! पिता-पुत्राचा धारदार शस्त्राने खून, गावात भीतीचं सावट

    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात धारदार शस्त्राने पिता-पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे गावात भीतीचं वातावरण असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
    Nov 05, 2025 | 03:02 PM
  • Latur Crime: लातूरमध्ये ‘बंटी-बबली’चे कारनामे! रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा

    Latur Crime: लातूरमध्ये ‘बंटी-बबली’चे कारनामे! रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा

    लातूरमध्ये 'बंटी-बबली' (शरद आणि अंजली जाधव-किनीकर) या जोडीने रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ हून अधिक बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
    Nov 02, 2025 | 07:15 PM
  • Latur News : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर; सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

    Latur News : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर; सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

    Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
    Oct 30, 2025 | 03:00 PM
  • Latur Crime: लातूर हादरलं! घरात बंद करत होता पती, वैतागलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवली हत्या

    Latur Crime: लातूर हादरलं! घरात बंद करत होता पती, वैतागलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवली हत्या

    लातूरमध्ये पतीला घरात बंद करण्याच्या सवयीचा वैतागलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचला. दोघांनी मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे.
    Oct 12, 2025 | 03:33 PM
  • Latur crime: आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नातेवाईकानी चिठ्ठ्या लिहिल्या! सांगितल आरक्षणामुळे आत्महत्या केली, नेमकं काय प्रकरण?

    Latur crime: आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नातेवाईकानी चिठ्ठ्या लिहिल्या! सांगितल आरक्षणामुळे आत्महत्या केली, नेमकं काय प्रकरण?

    लातूरमध्ये तीन कथित आत्महत्या बनावट ठरल्या. पोलिस तपासात उघड झालं की तिन्ही मृत्यू अपघाती होते; सुसाईड नोट्स बनावट लिहून आरक्षणाच्या नावाखाली समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.
    Oct 08, 2025 | 10:24 AM
  • Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

    Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

    लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले तर सोयाबीनसारखी पिके पूर्णपणे हातची गेली आहेत.
    Oct 01, 2025 | 03:25 PM
  • Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?

    Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?

    महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
    Sep 24, 2025 | 09:41 PM
  • Latur crime:  लातूर हादरलं! गॅससाठी खर्चले कॉलेज फीचे पैसे, रागाच्या भरात मुलानेच वडिलांची हत्या

    Latur crime: लातूर हादरलं! गॅससाठी खर्चले कॉलेज फीचे पैसे, रागाच्या भरात मुलानेच वडिलांची हत्या

    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे.
    Sep 17, 2025 | 08:57 AM
  • संतापजनक! “लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…

    संतापजनक! “लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…

    लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली.
    Sep 15, 2025 | 03:41 PM
  • Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

    Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

    महाविकास आघाडीच्या वतीने आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात लातुरात आंदोलन करण्यात आले. शहरातील गांधी चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
    Sep 10, 2025 | 03:42 PM
  • नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
    Sep 03, 2025 | 05:27 PM
  • Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

    Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

    लातूर तालुक्यातील मुरुड या एक लाख लोकसंख्येच्या गावात रेल्वे थांबत नसल्यामुळे मुरूड सह २० ते २५ गावातील नागरिकांनी आंदोलन केलं.
    Aug 16, 2025 | 03:21 PM
  • Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

    Devendra Fadnavis: “लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

    रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
    Aug 11, 2025 | 09:49 PM
  • Latur News: लातूर हादरलं! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने छातीत सुरा खुपसून संपवले जीवन

    Latur News: लातूर हादरलं! फेसबुक लाईव्ह करत तरुणाने छातीत सुरा खुपसून संपवले जीवन

    लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने छातीत सुरा खुपसून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे.
    Aug 10, 2025 | 01:25 PM
  • Latur : रेणापूरच्या सांगवीतील धक्कादायक घटना’; जमीन विक्रीच्या वादातून वयोवृद्ध आईचा खून

    Latur : रेणापूरच्या सांगवीतील धक्कादायक घटना’; जमीन विक्रीच्या वादातून वयोवृद्ध आईचा खून

    रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
    Aug 09, 2025 | 07:16 PM
  • वाढदिवसाच्या पार्टीत टिश्यू पेपरवरून वाद आणि दारूची बाटली थेट डोक्यात;लातूरमधील धाब्यावर हाणामारी

    वाढदिवसाच्या पार्टीत टिश्यू पेपरवरून वाद आणि दारूची बाटली थेट डोक्यात;लातूरमधील धाब्यावर हाणामारी

    एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल…
    Jun 30, 2025 | 08:24 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

Dec 18, 2025 | 10:11 PM
Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?

Dec 18, 2025 | 09:54 PM
Shilpa Shetty Income Tax Raid: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाची धाड; नेमकं काय आहे प्रकरण?

Shilpa Shetty Income Tax Raid: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ! मुंबईतील निवासस्थानी आयकर विभागाची धाड; नेमकं काय आहे प्रकरण?

Dec 18, 2025 | 09:37 PM
Ahilyanagar News: शेवगावात बांगलादेशच्या नागिरकांचे वास्तव्य, चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Ahilyanagar News: शेवगावात बांगलादेशच्या नागिरकांचे वास्तव्य, चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Dec 18, 2025 | 09:27 PM
लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”

लग्न आणि ‘तारिणी’ने २०२५ बनवले शिवानीसाठी खास! म्हणते “आरोग्यसंकल्पांसह २०२६ चे स्वागत…”

Dec 18, 2025 | 09:19 PM
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’

Dec 18, 2025 | 09:14 PM
ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही परिणाम होणार नाही! राधाकृष्ण विखे पाटील यांचे वक्तव्य

Dec 18, 2025 | 09:08 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

Dec 18, 2025 | 07:12 PM
Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Dec 18, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.