Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते’; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे टीकास्त्र

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2024 | 04:14 PM
‘कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते’; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना कल्याण मतदारसंघातील उमेदवारीवरुन महायुतीमध्ये सस्पेंन्स होता. बऱ्याच प्रतिक्षेनंतर श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघाची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. आपल्या मुलाची उमेदवारी एकनाथ शिंदे जाहीर करतील अशी अपेक्षा असताना देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना शिंदे गटावर टिकास्त्र सोडलंय. कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने शिंदेंची शिवसेना चालते, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

सोशल मीडियावर ट्वीट करत सचिन सावंत यांनी भाजप व शिंदेसेनावर टिकास्त्र डागलं आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, “महायुतीची महाशक्ती भाजपा आहे, यात कधीच शंका नव्हती. त्यामुळेच आता शिवसेनेचे उमेदवार कोण असावेत, विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाणे हे निर्णयही भाजपा घेताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राची उमेदवारीही फडणवीसजींनी घोषित केलीये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रिमोट कंट्रोलने एकेकाळी चालणाऱ्या कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालते आहे हे स्पष्ट आहे,” अशा शब्दांत सचिन सावंत यांनी शिंदेसेना व भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“भाजपकडून श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप पूर्ण ताकदीने श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मागच्या वेळी जितकी मतं मिळाली त्यापेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना महायुती निवडून आणेल.”, असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं.

Web Title: Loksabha election shiv sena remote control is bjp sachin sawant criticism due to kalyan candidate shrikant shinde declared by fadnavis nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • BJP
  • loksabha elections 2024
  • political news
  • sachin sawant
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

माझा सिनेमा आला तर त्यात माझी भूमिका…! कोणत्या अभिनेत्यावर CM फडणवीसांनी दाखवला विश्वास?
1

माझा सिनेमा आला तर त्यात माझी भूमिका…! कोणत्या अभिनेत्यावर CM फडणवीसांनी दाखवला विश्वास?

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार : राघवेंद्र बाप्पू मानकर
2

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार : राघवेंद्र बाप्पू मानकर

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
3

Raj Thackeray Thane Speech: पाच पाच हजार रुपये तोंडावर फेकून मते मिळवण्याची हिंमत आली कुठून? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी
4

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावणार; सर्वच पक्षांची जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.