Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News: माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक

माथेरानमधील पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम २०१३ नंतर झालेले नाही. २०२४ मध्ये निविदा काढूनही काम रखडल्याने मनसे आक्रमक झाली असून पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2026 | 12:16 PM
माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक

माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • माथेरानचा शार्लेट लेक तलाव स्वच्छ होणार की नाही?
  • मनसेचा सवाल
  • 17 वर्षे तलावातील गाळ काढला नाही
माथेरान : माथेरान या ८०० मीटर उंचीवर असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पाणी पाण्याचा तलाव आहे. जंगल भागात असल्याने या तलावात पावसाळ्यातील पाण्याबरोबर दगड माती वाहून जाऊन साठून राहिले आहे. २०१३ नंतर शार्लेट लेक मधील गाळ काढण्यात आला नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.दरम्यान २०२४ मध्ये तलावातील गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली मात्र तेंव्हा पासून रखडलेले काम अजूनही रखडलेले आहे.

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

माथेरान शहरात पिण्याच्या पाण्यासाठी ब्रिटिश काळापासून शार्लोट लेक तलाव आहे.तेथील पाण्याची साठवण क्षमता जंगलातील गाळ,माती वाहून आल्याने कमी झाली आहे. २०१३ मध्ये या तलावातील गाळ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून २००० श्री सदस्यांनी श्रमदान करून काढले होते. त्यानंतर एक तप पूर्ण झाले असून अनेक वर्षे शार्लोट लेक मधील गाळ काढल्याची मागणी होत आहे.त्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष कदम यांनी उपोषण देखील केले.त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान नगरपरिषद कडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही नव्हती.त्यामुळे माथेरान मधील निसर्ग पर्यटन संस्थेने उपोषण सुरू केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना जाग आली आणि २०२४ मध्ये गाळ काढण्याचा निर्णय झाला.त्यानंतर शासनाने केंद्र सरकारच्या अमृत २ मधून पाच कोटींची निविदा काढण्यात आली.माथेरान नगरपरिषदेस राज्य शासनाने राज्य सरोवर संवर्धन योजनेतंर्गत माथेरान येथील शार्लोट तलावास पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व संरक्षण करण्यासाठी या कामाला मंजुरी मिळाली होती.

मात्र माथेरान नगरपरिषदेकडून गाळ काढण्यात आले नाही.त्यानंतर सलग दोन वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपुरावा करीत आहे.मात्र जीवन प्राधिकरण आणि नगरपरिषद यांच्याकडून शार्लोट लेक मधील माती दगड आणि गाळ काढला गेला नाही.शेवटी पुन्हा एकदा मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.मनसे कडून शहर अध्यक्ष संतोष कदम आक्रमक झाले असून त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस पी वेंगुर्लेकर यांची भेट घेतली.त्यात जीवन प्राधिकरणाचे यावर्षी शार्लोट लेक मधील गाळ काढला नाही तर मात्र आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Matheran News : मिनी नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रयत्न ? माथेरानमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?

Web Title: Matheran charlotte lake desilting work delayed mns aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Matheran
  • MNS
  • Water Issue

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक
1

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला
2

KDMC Politics: मोदींच्या फोटोवरून KDMC महासभेत राडा; सभा तहकूब, ‘एवढाच विरोध तर सत्तेतून बाहेर पडा’ मनसेचा भाजपला टोला

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
3

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
4

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.