प्रत्येक आठवड्याच्या रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जातो. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने अनेक लोक बाहेर फिरण्यासाठी किंवा इतर कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे घरातून बाहेर पडण्याआधी मुंबईकरांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर जावे. लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मेगाब्लॉकमुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. चला तर जाणून घेऊया मुंबई लोकलचे उद्याचे वेळापत्रक.
मध्य रेल्वे:
हार्बर रेल्वे:
पश्चिम रेल्वे:






