Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Train Central : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड, मस्जिद आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा

मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून मस्जिद आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत. लोकलच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2026 | 05:47 PM
मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, कोलमडली लोकलच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड,मस्जिद आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा

मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, कोलमडली लोकलच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड,मस्जिद आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा

Follow Us
Follow Us:
  • दोन मुंबई लोकल आल्या आमनेसामने
  • मुंबई लोकलच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड
  • मस्जिद आणि सीएसएमटी दरम्यान लोकलच्या रांगा
  • मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत
ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. मध्य रेल्वेवर दोन मुंबई लोकल आमनेसामने आले असून लोकलच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी प्रवाशांना रेल्वे रुळांच्या कडेने चालताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांना तांत्रिक बिघाडाची माहिती देण्यात आली आहे.

कल्याणहून सीएसटीकडे जाणारी एक जलद लोकल ट्रेन तांत्रिक बिघाडामुळे मस्जिद बंदरजवळ मध्येच थांबली. ट्रेन बराच वेळ थांबल्याने प्रवाशांना गैरसोय झाली आणि अनेक जण रुळांच्या कडेने स्टेशनकडे चालताना दिसले.मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांना तांत्रिक बिघाडाची माहिती देण्यात आली आहे. तथापि, रुळांवरून चालणाऱ्या प्रवाशांची ही दृश्ये रेल्वे सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण करतात. यापूर्वी, सोमवारी,डोंबिवली स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा एक रिकामा डबा रुळावरून घसरल्याने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, “नेते IPL खेळाडूंप्रमाणे विकले जातायत”; जाहीर सभेत ‘महायुती’वर जोरदार टीका

सध्याची परिस्थिती काय आहे?

सीएसएमटी स्टेशनवर बदलापूरहूनला येणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर नेण्यात आली. कारण प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या आधी दुसरी लोकल ट्रेन सुरू होणार होती. सध्या लोकल गाड्या मागे घेण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू होत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ते 8 बंद ठेवण्यात आले होते. स्टेशनवर दुपारी 3.18 पासून हालचाल थांबवण्यात आली होती. आता गाड्या मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून वाहतूक सुरू होत आहे.

लोकल ट्रेन सुरू करण्याची घाई?

मध्य रेल्वेवर रात्री खर्डी स्टेशनजवळ एक आवश्यक ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेने घेतलेला ब्लॉक ३ वाजता संपून रेल्वे सुरू होणार होत्या. मात्र त्यांनी ब्लॉक ६ वाजेपर्यंत सुरू ठेवला. रेल्वेचा ब्लॉक सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेस बंद राहिल्याने परिणामी आज देखील मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड उशिराने धावत आहे. कामावर जाणाऱ्या नागरिकांना आज देखील लेटमार्क लागला.

दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद! पाणी जपून वापरण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे मुंबईकर नागरिकांना आवाहन

Web Title: Mumbai fast local train halted due to technical snag passengers landed on tracks near masjid bunder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • central railway
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Mumbai Local पुन्हा हादरली! दरवाजा बंद करण्यास सांगितलं अन् जीव गेला; अंधेरी-बोरिवलीदरम्यान २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला
1

Mumbai Local पुन्हा हादरली! दरवाजा बंद करण्यास सांगितलं अन् जीव गेला; अंधेरी-बोरिवलीदरम्यान २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला

Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी
2

Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी

Mumbai Local : धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्धाचा जीव धोक्यात; डोंबिवली जीआरपीच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
3

Mumbai Local : धावती लोकल पकडताना ७० वर्षीय वृद्धाचा जीव धोक्यात; डोंबिवली जीआरपीच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

Mumbai Local Update: मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक; माटुंगा ते कुर्ला दरम्यान लोकल सेवांवर होणार परिणाम
4

Mumbai Local Update: मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेचा विशेष मेगा ब्लॉक; माटुंगा ते कुर्ला दरम्यान लोकल सेवांवर होणार परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.