Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य

रात्री १० वाजण्याच्या सुमारास बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यावर कलिंदड खाल्ले, त्या रात्री उशिरा चौघांची प्रकृती बिघडली आणि सकाळी ६:३० च्या सुमारास त्यांना उलट्या होऊ लागल्या. कुटुंबातील त्या चारही सदस्यांचा रुग्णालयात मृत्यू

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 27, 2026 | 03:14 PM
चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य

चिकन बिर्याणीनंतर कलिंगड खाणे ठरले घातक! मुंबईत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; पोस्टमॉर्टम अहवालातून उलगडणार रहस्य

Follow Us
Follow Us:

मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे अन्न विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५) आणि मुली आयेशा (१६) व झैनब (१३) अशी पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात, कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, त्यांनी एकत्र बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले होते. हे कलिंगड त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते.

Mumbai Crime: मालाडमध्ये डिलिव्हरी बॉयचा घृणास्पद प्रकार; पेमेंटच्या बहाण्याने मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवला

कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना आधी चक्कर आली, नंतर…

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांनी आधी चिकन पुलाव खाऊन ते परत गेले. यानंतर, कुटुंबातील सदस्यांनी कलिंगड खाल्ले. थोड्याच वेळात सर्वांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, त्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे रविवारी रात्री त्या सर्वांचा मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात काय निष्पन्न झाले?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विशेषतः टरबूज खाल्ल्यानंतर. ज्यांनी फक्त चिकन पुलाव खाल्ला होता, त्यांना कोणताही त्रास झाला नाही, असेही वृत्त आहे. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, ऊतकविकृतीशास्त्र अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मुंबईत मरीन ड्राईव्हचा भीषण अपघात

आज सोमवारी सकाळी मुंबई शहरात एक भीषण अपघात घडला. . या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीनड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका वृद्ध व्यक्तीला दोन बाईकस्वारांनी धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला? याचा संपूर्ण तपशील समोर आलेला नाही.

Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Web Title: Mumbai pydhonie family news four members of the dokadia family die due to food poisoning news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
1

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप
2

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
3

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
4

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.