• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Ratan Tata Funeral Cremation Of The Body In State Ceremony

रतन टाटा अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसस्कार

उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

  • By नारायण परब
Updated On: Oct 10, 2024 | 06:41 PM
रतन टाटा अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसस्कार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताच्या उद्योगजगताचा चेहरा, उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. उद्योगपती रतन टाटा यांच्या अत्यंसस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक ज्येष्ठ उद्योगपती, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते.

सकाळी एनसीपीए येथे रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते त्याठिकाणी देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी दर्शन घेतले. त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्राचेच नव्हे तर देशाची हानी झाली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. जगभरातूनही शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान हे अमुल्य होते. काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेण्यात आले होते, ही माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्री त्यांचे निधन झाले. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शारुख अस्पी गोलवाला यांनी रतन टाटा यांच्यावर उपचार केले. मात्र त्याच्या वाढत्या वयामुळे रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली.

रतन टाटा यांचे तीन दिवसांपूर्वी ब्लड फ्रेशर कमी झाले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ब्लड प्रेशर डाऊन झाल्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडून गेली होती.कमी रक्तदाबाची समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. तसेच रतन टाटा यांना डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवली होती.

रतन टाटा यांच्याविषयी…

  • टाटा यांनी मार्च 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले आणि 28 डिसेंबर 2012 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा महसूल अनेक पटींनी वाढला. हा महसूल 1991 मध्ये फक्त 10,000 कोटी रुपयांच्या उलाढालीवरून 2011-12 मध्ये US$100.09 अब्ज इतका वाढला.
  • 2000 मध्ये टाटा टी कडून US$450 दशलक्ष मध्ये टेटली, 2007 मध्ये £6.2 बिलियन मध्ये टाटा स्टील कडून पोलाद निर्माता कोरस आणि 2008 मध्ये £2.3 बिलियन मध्ये टाटा मोटर्स यासह काही महत्त्वपूर्ण संपादनांद्वारे त्यांनी समूहाचे नेतृत्व केले.  ऐतिहासिक जग्वार लँडचा कंपनीत समावेश आहे.
  • निवृत्तीनंतर टाटा यांना त्यांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्याशी बोर्डरूम युद्धाचा सामना करावा लागला. मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले.
  • मिस्त्री यांना हटवल्यानंतर ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून परत आले. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये टाटा समूहाचे नेतृत्व एन. चंद्रशेखरन यांना देत. रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या मानद अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली.

Web Title: Ratan tata funeral cremation of the body in state ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 06:41 PM

Topics:  

  • Ratan Tata

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Toxic ने बदलली रिलीज डेट, या दोन चित्रपटांशी होणार टक्कर, जूनमध्ये होणार महाधमाका

Mar 05, 2026 | 05:43 PM
CET च्या नोंदणीस मुदतवाढ! ‘या’ संकेतस्थळावर करता येईल अर्ज; B.HMCT, BCA, BBA, BBM…

CET च्या नोंदणीस मुदतवाढ! ‘या’ संकेतस्थळावर करता येईल अर्ज; B.HMCT, BCA, BBA, BBM…

Mar 05, 2026 | 05:43 PM
Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Mar 05, 2026 | 05:36 PM
Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Mar 05, 2026 | 05:14 PM
रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

Mar 05, 2026 | 05:10 PM
MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

Mar 05, 2026 | 05:08 PM
Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Mar 05, 2026 | 05:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.