Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Election Result 2026: जळगावात मतमोजणीवेळी राडा! EVM मशीनचे सील फुटल्याचा उमेदवारांच्या प्रतिनिधींचा आरोप

मतमोजणीची प्रक्रिया सुरु असतानाच जळगावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी EVM मशीनचे सील फुटल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 16, 2026 | 11:51 AM
Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध

Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • जळगावात तणावाचे वातावरण
  • उमेदवारांच्या प्रतिनिधींचा गंभीर आरोप
  • प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा वाद
जळगावातील मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. केंद्रावर उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर केंद्रावर वाद सुरु झाले आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Municipal Elections 2026: चिपळूणमध्ये राजकीय भूकंप! निकालापूर्वीच ठाकरे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

महापालिकांच्या निवडणूकींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी निकाल जाहीर करत विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे. अद्याप काही ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. ही मतमोजणी सुरु असतानाच आता जळगावात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यांनतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मात्र यावेळी प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरण आणखी वाढू नये आणि परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. (फोटो सौजन्य – Pinterest)

मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीवेळी उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित होते. यावेळी तिथे असलेल्या काही ईव्हीएम मशीनचं सील तुटल्याचं उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पाहिले. यानंतर त्यांनी याप्रकरणी आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर मतमोजणी केंद्रात गोंधळ सुरू झाला. यावेळी केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. मतमोजणी केंद्रातील नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या प्रकरणी मुख्य निवडणूक निरीक्षक आणि आयुक्तांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

BMC Election Result 2026: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच महायुतीचे मोठे यश! 67 उमेदवारांची बिनविरोध निवड, वाचा यादी

जळगाव निवडणूकीचा निकाल

जळगाव महापालिकेतील प्रभाग क्रमांक १३ ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल देवकर विजयी झाले आहेत. मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी महापौर ललित विजय कोल्हे, त्यांची आई सिंधू विजय कोल्हे आणि अमृता चंद्रकांत सोनवणे, संतोष मोतीराम पाटील आणि प्रविण रामदास कोल्हे आघाडीवर आहेत.

Web Title: Municipal election result 2026 turbulent start at jalgaon counting center candidates representatives claim evm seal was broken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Jalgaon
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

Jalgaon Crime: घरात घुसून विवाहित महिलेवर गोळीबार, नंतर स्वतः संपवलं जीवन; नेमकं प्रकरण काय?
1

Jalgaon Crime: घरात घुसून विवाहित महिलेवर गोळीबार, नंतर स्वतः संपवलं जीवन; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.