• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nana Patole Quits As Maharashtra Congress Chief After Poll Rout

Nana Patole : नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार ? विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2024 | 11:25 AM
नाना पटोले देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा?

नाना पटोले देणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालात विरोधी महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर नेत्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. प्रमुख विरोधी पक्षाने लढलेल्या 103 जागांपैकी केवळ 16 जागा जिंकल्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. साकोलीत नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी विजयी झाले.

विधानसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी घेत ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला आहे, ते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमधील कलह अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी, खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी या निकालांचा तपशीलवार आढावा घेतल्याची चर्चा आहे.दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी ही निवडणूक जिंकू शकले. त्यांच्याशिवाय पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, तिथे शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या. एकेकाळी काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष होता, पण गेल्या अनेक दशकांपासून त्याचे स्थान घसरत चालले आहे. तरीही यावेळी केवळ 16 जागांवर अडकल्याने धक्कादायक आहे.

आता लाडक्या बहि‍णींना १५०० नाही तर २१०० रुपये मिळणार; एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

पराभवावर आम्ही चिंतन करू, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, पटोले यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षात धुसफूस सुरू आहे. निवडणूक पराभूत झालेले पृथ्वीराज चव्हाण यांनीही शनिवारीच भाजप आणि मित्रपक्षांना लाडकी बहिन योजना, आरएसएस आणि नेत्यांच्या मेहनतीचा फायदा झाल्याचे सांगितले होते. त्यांच्या नेतृत्वावर निशाणा साधताना त्यांनी आमचे नेतृत्व कमकुवत असल्याचे म्हटले होते. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगली कामे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना घवघवीत यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

१९९० च्या दशकापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करणारी काँग्रेस सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. त्यात केवळ 16 जागा कमी झाल्या आहेत. 1975 च्या आणीबाणीनंतर 1978 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात 62 जागा मिळाल्या होत्या. साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले सुमारे २०० मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थारोत यांचा संगमनेरमधून पराभव झाला आहे. 1985 पासून ते सातत्याने या जागेवर विजयी होत होते. तसेच कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराव चव्हाण यांचा पराभव झाला आहे.

विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त; घवघवीत यशानंतर महायुतीच्या नेत्यांना आणखी एक लॉटरी

Web Title: Nana patole quits as maharashtra congress chief after poll rout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra Congress
  • Nana patole

संबंधित बातम्या

‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी
1

‘अजित पवारांच्या अपघातप्रकरणाचा खुलासा सरकारने तात्काळ करावा’; ‘या’ बड्या नेत्याची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM
दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

Feb 17, 2026 | 06:17 PM
ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

Feb 17, 2026 | 06:15 PM
फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी  Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

Feb 17, 2026 | 06:14 PM
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Feb 17, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.