Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

जिल्ह्यातील तब्ब्ल २ हजार ६४ गाव आणि वाड्यांना दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. जलस्रोत झपाट्याने तळ गाठत आहे. त्यामुळे आगामी अवघ्या काही दिवसातच पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 01:27 PM
टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

Follow Us
Follow Us:
  • टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी
  • पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
  • आराखड्यात एकूण नऊ योजनांचा समावेश
नाशिक : यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने राज्य सरकारने १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. भूजल पातळी देखील झपाटयाने खालावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २०२६-२०२७ वर्षाकरिता पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन टंचाई निवारणार्थ १३ कोटी ८४ लाख ४२ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर केला आहे. या कृती आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ११.१५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची सारी भिस्त ही टँकरवर राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तीन टप्प्यासाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्ब्ल २ हजार ६४ गाव आणि वाड्यांना दुष्काळाच्या छायेत सापडले आहे. जलस्रोत झपाट्याने तळ गाठत आहे. त्यामुळे आगामी अवघ्या काही दिवसातच पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाणी टंचाई तीव्र झाल्यानंतर टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पहिल्या टप्यात १०५, दुसऱ्या टप्य्यात १३५ तर तिसऱ्या प्य्य्यात ११५ असे एकूण ३५५ टँकरचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी ११.१५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

385 विहिरींचे अधिग्रहण

दरम्यान, ज्या भागात पाण्याचे कोणतेही पर्याय उपलब्ध नाही, अशा भागात तब्बल ३८५ खासगी विहिरींचे अधिग्रण करून पाणी पुरवठा केला जाणार असून एकूण तीन टप्प्यात विहिरींचे अधिग्रहण नियोजित आहे.

आराखड्यात एकूण नऊ योजनांचा समावेश

टंचाई कृती आराखडा तयार करताना झालेले पर्जन्यमान विचारत घेऊन एकूण नऊ योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे, ना.पा पु दुरुस्ती, तात्पुरती नगरपालिका योजना घेणे, विहिरी खोल करणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे या योजनांचा आराखड्यात समावेश आहे. यात ना.पा.पु दुरुस्तीसाठी २८ लाख, तात्पुरती न.पा योजनेसाठी २८ लाख, विहिरी खोली करण्यासाठी २० लाख, खासगी विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी ९२ लाख ८२ हजार, तर टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी ११ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.

FAQ :

11 कोटींची तरतूद कुठे आणि कशासाठी?

– ही तरतूद महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा परिषदा / महानगरपालिकांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी केली आहे. रोज 50 फेऱ्या होत आहेत. नाशिक जिल्हा परिषद 13 कोटींचा टंचाई आराखडा तयार आहे.

टँकरचे नियोजन कसे असते? किती गावांना फायदा?

– 300-400 गावांना फायदा होतो. खाजगी विहिरी / बोअरवेल अधिग्रहित करते. तिथे टँकर भरतात. प्रत्येक तालुक्यात पथक टँकर फेऱ्यांचे GPS ट्रॅकिंग – पाणी वाटपात दुजाभाव नको म्हणून10% धरणाचे पाणी राखीव ठेवले.

‘ईडी’ची मोठी कारवाई ! तब्बल 200 कोटींची खाती गोठवली; व्हॉट्सॲप टिप्सद्वारे शेअरची फसवणूक

Web Title: 13 crores for scarcity mitigation provision of 11 crore for water supply via tankers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Nashik News
  • Water Issue
  • Water Shortage
  • Water Tanker

संबंधित बातम्या

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
1

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा
2

अकोल्यात भीषण पाणी टंचाईचे संकट; शहरात 10 दिवसाआड पाणीपुरवठा

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
3

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
4

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.