Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; घोषणाबाजी करत केला निषेध

शिरूर (Shirur) लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी (Ncp) कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबद्दल भाजपचे (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रोजी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2023 | 08:25 AM
नितेश राणेंच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; घोषणाबाजी करत केला निषेध
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : शिरूर (Shirur) लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी (Ncp) कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याबद्दल भाजपचे (Bjp) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह असे विधान केले होते. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रोजी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पिंपरीतील आंबेडकर चौक दणाणून सोडला. ‘हल्लाबोल हल्लाबोल नितेश राणे पर हल्लाबोल… चप्पल लेके हल्लोबोल, पत्थर लेके ‘हल्लाबोल दंडा लेके हल्लाबोल..’ ‘माफी मागो माफी मागो नितेश राणे माफी मागो’ अशी घोषणाबाजी करून यावेळी तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह माजी महापौर संजोग वाघेरे, युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, प्रवीण भालेकर, अतुल शितोळे, माजी नगरसेविका निकिता कदम, संगिता ताम्हाणे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर आदी उपस्थित होते. या आंदोलनात पुष्पा शेळके, संतोष निसर्गंध, विजय लोखंडे, गोरक्ष लोखंडे, गंगा धेंडे, अकबर मुल्ला, रशीद सय्यद, कविता खराडे, संगिता कोकणे, दिपाली देशमुख, पुनम वाघ, दत्तात्रय जगताप,मनिषा गटकळ, आशा शिंदे, विशाल जाधव, विश्रांती पाडाळे, शेखर काटे, युवराज पवार, सचिन औटे, युसुफ कुरेशी, मंगेश बजबळकर, शिला भोंडवे, उत्तम कांबळे, सोमनाथ मोरे, दीपक गुप्ता, ओम क्षिरसागर, शिवाजी पाडूळे, किरण नवले, मीरा कदम, सतीश चोरमले, ज्योति जाधव, प्रसाद कोलते, सुनील सोनवणे, अक्षय माचरे, तुषार ताम्हाणे, प्रतिक साळुंखे, संकेत जगताप, साहिल शिंदे, रजनीकांत गायकवाड, रुबाब शेख, मनोज जरे, संजय शिंदे, जितू फुलवरे, दत्ता बनसोडे, शंकर पवार आदी सहभागी झाले होते.

[blockquote content=”महाराष्ट्र ही संतांची भूमी असण्यासोबतच सुसंस्कृत असे पुरोगामी राज्य आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जाणिवपूर्वक सातत्याने राज्यातील महापुरूषांचा अपमान केला जात आहे. आता तर विरोधी पक्षातील नेत्यांचाही अपमान भाजपचे आमदार करत आहेत. महागाई, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच आक्षेपार्ह आणि वाद‌ग्रस्त विधाने करण्याचा भाजप नेत्यांचा डाव आहे. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही,” pic=”” name=”- अजित गव्हाणे, राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे शहराध्यक्ष”]

Web Title: Ncp agitation against nitesh rane protested with slogans nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 08:25 AM

Topics:  

  • amol kolhe
  • BJP
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Nitesh Rane
  • Pimpri
  • Rane

संबंधित बातम्या

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
1

पवना बंद पाईपलाईन प्रकल्पाला गती द्या; राहुल कलाटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!
2

श्रद्धेला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे परखड विचार!

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती
3

Satara Politics: “शिवसेना आणि राष्ट्रवादीला आम्हाला सत्तेपासून रोखायचे होते…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची स्पष्टोक्ती

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम
4

शिक्षकांचा सुट्ट्यांचा बेत हुकला; उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.