Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित पवारांनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ शेअर केल्यानंतर दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “तो बारामती अ‍ॅग्रोचा…”

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला.

  • By प्रीति माने
Updated On: May 07, 2024 | 03:45 PM
रोहित पवारांनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ शेअर केल्यानंतर दत्तात्रय भरणेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “तो बारामती अ‍ॅग्रोचा…”
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. त्यापूर्वी दत्तात्रय भरणे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली. हे प्रकरण वाढल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिले असून गंभीर आरोप केले आहेत.

शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी आपल्या अर्वाच्च भाषेचे स्पष्टीकरण दिले. आमदार भरणे म्हणाले, मी माझ्या मराठी भाषेमध्ये बोललो आहे. मी शिवीगाळ केलेली नाही. मतदान असल्यामुळे मी गावामध्ये फिरत होतो. अंथुर्णे येथे मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. कार्यकर्त्यांचे भांडण दिसलं. पैसे वाटप होत असल्याचं मला कळालं. त्यामुळे मी तिथे उतरलो. तो कार्यकर्ता नव्हता. बारामती अ‍ॅग्रोमधला तो एक कर्मचारी होता. त्याने गावकऱ्यांविषयी आरेतुरेची भाषा केली. माझ्याविषयी देखील त्याने अपशब्द वापरला, असे भरणे म्हणाले.

पुढे आमदार भरणे म्हणाले, व्हिडिओमधल्या लोकांचे जबाब घ्या. त्यांना विचारा, पैशाचे आमिष, वाटप कोण करत होतं. नोकऱ्यांचे आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगाने या लोकांना विचारावं कोण दबाव टाकत होतं. मी तक्रार करणारा माणूस नाही. पण, कोणी तक्रार केली तर त्याला आम्ही कायदेशीर उत्तर नक्की देऊ. आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल तर आम्ही शांत बसणार का? तो कार्यकर्ता नाही, बारामती अ‍ॅग्रोचा कर्मचारी आहे. त्याचं मतदान तिथे आहे. पण, तो पैसे वाटप करत होता. आज सहा वाजल्यानंतर तो तिथे दिसणार देखील नाही. आम्ही दिवसरात्र काम करतो, सर्वांच्या मदतीसाठी मी धावून जातो. त्यामुळे तरीही कोणी चुकीचं काम करत असेल, तर माझ्या भावना व्यक्त करणारच,” असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Web Title: Ncp leader dattatray bharane gave explanation on the abuse video viral rohit pawar supriya sule political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • baramati
  • Dattatray Bharne
  • political news
  • rohit pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
2

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
3

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
4

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.