Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Nagpur Protest: जयपूरनंतर आता नागपुरात CJPचे वादळ धडकणार! पेपरफुटीविरोधात आज तरुणांचे भव्य आंदोलन

नागपुर पोलिसांकडून दोन दंगल नियंत्रण पथकेही स्टॅंडबायवर ठेवण्यात आली आहेत. "शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नावर कठोर कारवाई केली जाईल," असा इशाराही पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंग यांनी दिला आहे.   

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 10:34 AM
CJP Nagpur paper leak protest 2026, Cockroach Janta Party Abhijit Dipke Nagpur visit, Nagpur News,

CJP Nagpur paper leak protest 2026, Cockroach Janta Party Abhijit Dipke Nagpur visit, Nagpur News,

Follow Us
Follow Us:

 

CJP Nagpur Protest Today:  देशात सततच्या  पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजस्थानातील जयपूर येथील  आंदोलनानंतर सीजेपीचे वादळ आज (16जून) आंदोलनानंतर नागपुरात धडकणार आहे, या आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासाठी सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके दुपारपर्यंत नागपुरात दाखल होतील.

जयपूरमधील आंदोलनानंतर आज नागपूरमध्येही सीजेपीच्या  आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरूण जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलियांच्या माहितीनुसार तब्बल २००० हजारहून अधिक तरूण या आंदोलनात सहभागी  होण्याची शक्यता आहे.

Abhijit Dipke Jaipur assault: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण

सीजेपीच्या आंदोलनासाठी  नागपूर पोलिसह सज्ज झाले आहेत. संपूर्ण शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  4 डीसीपी, 3 एसीपी, 18 पोलिस निरीक्षक, 45 एपीआय आणि उपनिरीक्षक, 470 पुरुष आणि 170 महिला पोलिस कर्मचारी  या आंदोलनासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

याशिवाय नागपुर पोलिसांकडून दोन दंगल नियंत्रण पथकेही स्टॅंडबायवर ठेवण्यात आली आहेत. “शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंग यांनी दिला आहे.

 

जयपूरच्या आंदोलनात काल मोठा राडा

जयपूरमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान,  अभिजीत दिपकेंच्या हातात निदर्शनादरम्यान नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचा फोटो होता.  आंदोलनस्थळी पोहचताच सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी अभिजीत दिपकेला खांद्यावर उचलून घेतले. गर्दीतून वाट काढत काही तरुण त्यांच्याजवळ पोहचले आणि अभिजीतला थप्पड मारली.

हा प्रकार घडताच घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला त्यातच ताणावही वाढला. अभिजीतच्या समर्थकांनी हल्लेखोरांना घेरून बेदम मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत हल्लेखोरांना पकडले आणि ताब्यात घेतले.

 

Bhiwandi Accident: हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला; सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा

 

अभिजीत दिपके यांना मारहाण आणि आंदोलनात गोंधळ घातल्या प्रकरणी जयपूर पोलिसांनी  रोहित शर्मा, राकेश गुर्जर, अजय शर्मा, कुलदीप सिंग शेखावत आणि निकेत यांना  अटक केली आहे. अभिजीत दिपकेंच्या सोशल मीडियावर दिलेल्या विधानांमुळे आणि CJP च्या कार्यपद्धतीवर नाराज  असल्याचे दावा आरोपींकडून करण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान, अभिजीती दीपकेने नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे शांतता पाळायला लावली. त्यानंतर काही वेळातच परिस्थिती पूर्वपदावर आली.

CJP कडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने  नीट पेपरफुटी, CBSE परीक्षेतील  फेरफार आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी  केली जात आहे. यासाठी देशभरात आंदोलनाची हाकही देण्यात आली आहे. कालच्या घटनेनंतर आज थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरमध्ये सीजेपीचे आंदोलन असल्याने या आंदोलनाला इथे किती प्रतिसाद मुळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

 

Web Title: Paper leak protest cockroach janta party cjp to launch massive stir in nagpur today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Nagpur News
  • Paper Leak Case

संबंधित बातम्या

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा
1

‘मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल,’ नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील
2

लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यकांची 400 पदे भरण्याची शक्यता; अनुदानित शाळांतील भरतीला हिरवा कंदील

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
3

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
4

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.