• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 16 Deer Death Viral Infection Through Saliva Reason Katraj Rajiv Gandhi Zoo Pune Marathi News

Pune News: पुण्याच्या कात्रज उद्यानातील १६ चितळांचे मृत्यू प्रकरण; ‘या’ विषाणूमुळे गमवावा लागला जीव

मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि इतर राज्यस्तरीय प्रयोगशाळांच्या तज्ज्ञांकडून शवविच्छेदन व जैविक नमुने संकलन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 27, 2025 | 02:35 AM
Pune News: पुण्याच्या कात्रज उद्यानातील १६ चितळांचे मृत्यू प्रकरण; ‘या’ विषाणूमुळे गमवावा लागला जीव
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे: राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात झालेल्या १६ चितळ प्राण्यांच्या मृत्यूमागे लाळ खुरकत या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग हे प्राथमिक कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील तपासणी अहवाल राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर येथून प्राप्त झाला असून, प्राण्यांमध्ये आढळलेली लक्षणे व प्रयोगशाळेतील निष्कर्ष एकमेकांशी सुसंगत आढळले आहेत.
मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि इतर राज्यस्तरीय प्रयोगशाळांच्या तज्ज्ञांकडून शवविच्छेदन व जैविक नमुने संकलन करण्यात आले. हे नमुने देशभरातील नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले होते – ज्यात बरेली, नागपूर आणि भोपाळ येथील संशोधन केंद्रांचा समावेश होता.
२४ जुलै रोजी प्राप्त अहवालाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी प्राणीसंग्रहालयात वन्य प्राणी आरोग्य सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये तज्ज्ञ सदस्य डॉ. विकास वासकर, डॉ. विश्वासराव साळुंखे, डॉ. चंद्रशेखर मोटे, डॉ. प्रशांत पवार, डॉ. आंबोरे, डॉ. दुयंत मुगळीकर व डॉ. जी.एम. हुलसुरे यांची उपस्थिती होती.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लाळ खुरकत विषाणू संसर्गामुळे प्राण्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, तसेच पावसाळी प्रतिकूल हवामानामुळे त्यांना ताण येतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते. मात्र, पुणे महानगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यामुळे हा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात यश आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, बाधित प्राण्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

गेल्या काही दिवसांत १६ चितळ हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने ही धोक्याची घंटा ठरली होती. संभाव्य साथीच्या आजाराच्या भीतीने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट नसले तरी, विषबाधा अथवा संसर्गजन्य आजाराचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय अधिक तीव्र केले आहेत.

7–12 जुलै, 2025 दरम्यान जवळपास 15–16 चितळ मृत्युमुखी पडल्याची बामती उघडकीस आलीहोती. यात 14 मादी व 2 नर चितळ हरणांचा समावेश होता. साथीच्या आजारांवरील (विशेषतः foot‑and‑mouth disease) अथवा खाद्यातून किंवा पाण्यातून विषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. त्याचबरोबर, उरलेल्या सर्व चितळांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही वैद्यकीय तपासणी सुरू आहे. मृत प्राण्यांचे ऑर्गन आणि रक्ताचे नमुने बरेली, नागपूर, भुवनेश्वर, भोपाळ, पुणे यांसारख्या विविध ठिकाणी असलेल्या नामांकित प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते.

Web Title: 16 deer death viral infection through saliva reason katraj rajiv gandhi zoo pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • wild animal
  • zoo

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
3

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या
4

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.