Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन; ‘या’ मागण्यांसाठी तरुणाई आक्रमक

पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 08:48 AM
कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन; 'या' मागण्यांसाठी तरुणाई आक्रमक

कॉक्रोच जनता पार्टीचे आज पुण्यात आंदोलन; 'या' मागण्यांसाठी तरुणाई आक्रमक

Follow Us
Follow Us:

पुणे : देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. त्यानुसार, आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिला आहे.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि स्पर्धा परीक्षार्थीचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. यासाठी संबंधित यंत्रणांसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयालाही जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणाले. दिपके यांनी सांगितले की, ६ जून रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला असून, आता ११ जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे.

पुण्यात आज आंदोलन

पुण्यातील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे असे ते म्हणाले. पुण्यातील आंदोलनानंतर लखनौ, जयपूर, अमृतसरसह देशातील विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Abhijit Dipke Warning : ‘आम्हा ‘कॉकरोचोंना’ सरकारची…’, जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर अभिजित दीपके यांचा शिक्षणमंत्र्यांना अल्टिमेटम

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्धचे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी झालेल्या निदर्शनांबद्दल बोलताना अभिजीत यांनी सांगितले की, नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेले त्यांचे आंदोलन यशस्वी ठरले आणि त्याला ७,००० लोकांचा पाठिंबा मिळाला. आता हे आंदोलन देशभर विस्तारले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

घरी परतताच स्वागत

जंतर-मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दीपके आपल्या घरी परतले; महाराष्ट्रातील छत्रपती जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात आले होते. परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, याचा पुनरुच्चार करत त्यांनी जोर दिला की, ही एक देशव्यापी मोहीम असेल आणि राजीनामा मिळेपर्यंत ते माघार घेणार नाहीत.

Web Title: Cockroach janata party to stage protest in pune today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • CJP
  • Cockroach Janata Party
  • pune news

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
1

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
2

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
3

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
4

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.