• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Heavy Rain In Pune And Kothrud Kharadi Hinjwadi Tree Collapsed Weather Update Marathi News

Pune Rain News: पुण्यात पावसाची ‘तूफान’ फटकेबाजी; कोथरूडमध्ये घरात पाणी घुसले तर…

नारायण पेठेतील बालाजी मंदिराजवळ, तसेच माती गणपती परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या असून शहरात एकूण तेरा ठिकाणी झाडे कोसळल्याचे अहवाल मिळाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 16, 2025 | 09:11 PM
Pune Rain News: पुण्यात पावसाची ‘तूफान’ फटकेबाजी; कोथरूडमध्ये घरात पाणी घुसले तर…

पुणे शहरात पावसाचा कहर (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुन शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पानी साचल्याचे पाहायला मिळाले. आज देखील पुणे शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडणे, भिंती कोसळणे अशा घटना घडल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोथरूडमधील धनंजय सोसायटी आणि पाटील इस्टेट भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील खराडी परिसरात सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबले आहे.

नारायण पेठेतील बालाजी मंदिराजवळ, तसेच माती गणपती परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या असून शहरात एकूण तेरा ठिकाणी झाडे कोसळल्याचे अहवाल मिळाले आहेत. फडके हाऊस चौकाजवळ एका जुन्या वाड्याची भिंत कोसळली आहे, तर धायरी येथे पावसामुळे एक होर्डिंग कोसळले. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अनपेक्षित नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग तात्काळ सक्रिय झाला आहे. संबंधित भागांमध्ये मदत कार्य सुरू करण्यात आले असून, झाडे हटविणे, पाणी उपसणे, वीज व पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे यावर भर दिला जात आहे.  महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पावसाचा कहर

राज्यभरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. परिणाम महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतेक भागात सतत पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे रुळांपासून ते घरांपर्यंत पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगडसारख्या किनारी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

Maharashtra Rain Update : पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात पावसाचा कहर, १० जणांचा मृत्यू

हेल्पलाइन क्रमांक जारी केला

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगर प्रदेशात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी, बीएमसीच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइन क्रमांक १९१६ वर संपर्क साधा.’ याचा अर्थ असा की मुंबईत काही अडचण आल्यास, बीएमसीच्या हेल्पलाइन १९१६ वर कॉल करा.

Web Title: Heavy rain in pune and kothrud kharadi hinjwadi tree collapsed weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग
4

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.