• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • In Just Two Hours Found A Foreign Tourist Wandering In The Forest Nrka

जंगलात भरकटलेल्या परदेशी पर्यटकाला शोधले अवघ्या दोन तासात; राजगड पोलिसांचे कार्य

परदेशातून आलेले पर्यटक एका भारतीय फोटो ग्राफरसह पर्यटन करत असताना सिंहगड किल्ल्याच्या (Sinhgad Fort) खोऱ्यात भरकटले होते. राजगड आणि हवेली पोलिस तसेच पर्यटकांनी एकमेकांच्या शिट्याच्या आवाज देत जवळपास सात ते आठ किलोमीटर डोंगररांगामध्ये पायपिट केली. अवघ्या दोन तासांत भरकटलेल्या पर्यटकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2022 | 01:12 PM
जंगलात भरकटलेल्या परदेशी पर्यटकाला शोधले अवघ्या दोन तासात; राजगड पोलिसांचे कार्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

खेडशिवापूर / माणिक पवार : परदेशातून आलेले पर्यटक एका भारतीय फोटो ग्राफरसह पर्यटन करत असताना सिंहगड किल्ल्याच्या (Sinhgad Fort) खोऱ्यात भरकटले होते. राजगड आणि हवेली पोलिस तसेच पर्यटकांनी एकमेकांच्या शिट्याच्या आवाज देत जवळपास सात ते आठ किलोमीटर डोंगररांगामध्ये पायपिट केली. अवघ्या दोन तासांत भरकटलेल्या पर्यटकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे. दरम्यान, भरकटलेल्या फोटोग्राफर बेशुद्ध पडला होता.

घनश्याम मोतीलाल देसाई (वय 59 रा. अमेरिका (एनआरआय परदेशात रहिवाशी) आणि अभिषेक प्रमोद जैन (वय २३ रा. धुळे सध्या डांगे चौक, पुणे) असे डोंगररांगामधून शोध घेतलेल्या पर्यटक आणि फोटोग्राफरचे नाव आहे. राजगड पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आर्वी (ता. हवेली) येथील जंगलातील उंच डोंगररांगामधील एका ठिकाणी दोघेही आढळून आले. बेशुद्ध पडलेल्या अभिषेक जैन याला उपचारासाठी खेडशिवापूर येथील श्लोक रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

ठाणे अमलदार दिनेश गुंडगे यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेले देसाई आणि जैन शुक्रवारी (दि.४) सकाळी आठ वाजता कात्रज डोंगर ते सिंहगड किल्ला असा 18 किलोमीटर डोंगररांगामध्ये ट्रेकिंग करायला सुरुवात केली होती. दुपारच्या सुमारास फोटोग्राफर अभिषेक जैन यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तो चक्कर येऊन बेशुद्ध पडला होता. यामुळे सोबत असलेले देसाई प्रचंड घाबरले होते. तसेच नवखे असल्याने आपण नेमके कोठे आहोत समजत नव्हते.

एनआरआय देसाई यांनी फोटोग्राफरचा पुण्यातील मित्र आकाश बागुल यांनी फोनवरून या घटनेबाबत कळविले. त्यानंतर बागुल याने डायल 112 ला कळविले. शोध घेत असताना मोबाईल लोकेशनमध्ये अडथळा येत असल्याने पोलीस आणि पर्यटक यांनी एकमेकांना शिट्ट्या वाजवून शोध मोहीम यशस्वी राबविली.

त्यानुसार राजगड ठाण्याचे राजगड पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तातडीने सूत्र हलवून शोध मोहीम हाती घेतली. उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार अजित माने, महिला पोलिस हवालदार प्रमिला निकम, हवालदार राहुल कोल्हे, हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार विलास प्रधान, नाईक अशोक तारू यांनी स्थानिक तरुणाच्या मदतीने जवळपास सात ते आठ किलोमीटर पायपीट करून भरकटलेल्या पर्यटकांचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

बेशुद्ध पडलेल्या अभिषेक जैन याला तरुणाच्या मदतीने उचलून पुन्हा सात ते आठ किलोमीटर उचलून खाली पायथ्याला आणले. या कामगिरी बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि परदेशी पर्यटकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: In just two hours found a foreign tourist wandering in the forest nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2022 | 01:10 PM

Topics:  

  • Sinhgad Fort

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Operation Epic Fury: PM मोदी भारतात पोहोचले अन् इराण झाला उद्ध्वस्त; इस्रायली राजदूताने उघड केलं ‘त्या’ टायमिंगचं रहस्य

Mar 04, 2026 | 01:22 PM
Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Nashik Crime: संतापजनक! आधी गुंगीचे औषध दिले, नंतर मद्य पाजले आणि… दहावीच्या विद्यार्थ्यांकडून चिमुकल्यांवर अत्याचार

Mar 04, 2026 | 01:20 PM
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

Mar 04, 2026 | 01:09 PM
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mar 04, 2026 | 01:08 PM
IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

Mar 04, 2026 | 01:07 PM
ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

ग्लेन मॅकग्राची भविष्यवाणी, ‘या’ दोन टीमदरम्यान होणार T20 World Cup 2026 चा अंतिम सामना, घमासान असणार मॅच

Mar 04, 2026 | 01:05 PM
Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Middle East Conflict : मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! भारताने धाडली महाशक्तीशाली युद्धनौका; भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोठा प्लॅन

Mar 04, 2026 | 01:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.