• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Is A Need Wary Of Those Who Deceive By Giving False Promises Says Lalita Katke

खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणाऱ्यापासून सावध राहण्याची गरज : ललिता कटके

गावागावात मंदिरांचे कळस उभे राहिले पाहिजेत. त्याचबरोबर ज्ञानमंदिरेही उभी राहिले पाहिजे. प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण येथे मिळाल्यास रोजगार निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 01, 2026 | 08:54 AM
खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणाऱ्यापासून सावध राहण्याची गरज : ललिता कटके

खोटी आश्वासने देऊन फसवणूक करणाऱ्यापासून सावध राहण्याची गरज : ललिता कटके

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सासवड : ‘अनेकांना सत्ता मिळाली. मात्र, सत्तेच्या काळात लोकांची कामे करण्याऐवजी त्यांची फसवणूक झाली. गावच्या यात्रेत बैलगाडा शर्यत भरवून हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर केली, मात्र बक्षिसाची रक्कमही देता आली नाही. मंदिरांना देणगी देऊन लोकांची सहानुभूती मिळवायची मात्र याच गावातील सामान्य लोकांची मते घ्यायची आणि विकासकामे न करता त्यांची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, अशा शब्दांत पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवार ललिता कटके यांनी विरोधकांवर चौफेर हल्लाबोल केला आहे.

कोडीत (ता. पुरंदर) येथे मतदारांशी ललिता कटके यांनी गृहभेटीद्वारे संपर्क साधला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना तुमच्याकडे सत्ता असताना लोकांची कामे केली नाहीत, आता कोणत्या आधारे मते मागत आहात ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेच्या सुरेखा ढवळे, सरपंच छाया खैरे, माजी सरपंच संतोष निलेकर, विशाल कांबळे, परशुराम खैरे, सुरज अवचरे, महेश तळेकर, सुभाष जाधव, जितेंद्र तळेकर बाळासाहेब निलंगेकर, नितीन खैरे, सुनंदा आण्णा चिंतामणी शिर्के, सागर कटके, अभिजीत कटके, संतोष गायकवाड निलेकर सविता चावीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेदेखील वाचा : Sanjay Raut PC : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेची घाई का? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

गावागावात मंदिरांचे कळस उभे राहिले पाहिजेत. त्याचबरोबर ज्ञानमंदिरेही उभी राहिले पाहिजे. प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण येथे मिळाल्यास रोजगार निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल, त्यादृष्टीने माझा प्रयत्न राहील. समाजातील वंचित असलेला दिव्यांगाना सुविधा निर्माण करून या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्यातील माणुसकी जागी झाली पाहिजे. मात्र, दुर्दैवाने त्याकडे डोळेझाक करून निव्वळ प्रसिद्धी मिळवली, अशा शब्दांत विरोधकांची खिल्ली उडवतानाच पुढील काळात आपण कोणतीही प्रसिद्धी न करता जनहिताच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले.

मोफत ऑपरेशन करण्याचा दिला शब्द

पुरंदर तालुक्यातील मौजे कोडीत बुद्रुक येथील नामदेव दिनकर गायकवाड यांची सहा वर्षांची मुलगी सिद्धी नामदेव गायकवाड ही डाव्या पायाने दिव्यांग आहे. जन्मताच तिला दिव्यांगत्व आले असून, तिचे ऑपरेशन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ललिता कटके आणि दिव्या जगदाळे यांनी तिच्या ऑपरेशनची जबाबदारी घेतली असून, वीरची यात्रा पार पडल्यानंतर मोफत ऑपरेशन करण्याचा शब्द दिल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Is a need wary of those who deceive by giving false promises says lalita katke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • ZP Election

संबंधित बातम्या

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा
1

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा
2

Maharashtra Politics: “दिवंगत अजितदादा पवार यांचे…”; पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिल्या शुभेच्छा

Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
3

Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
4

‘मी Sunetra Ajit Pawar शपथ घेते की..’; ऐतिहासिक क्षण! राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
February Monthly Horoscope 2026: फेब्रुवारीचा महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

February Monthly Horoscope 2026: फेब्रुवारीचा महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Feb 01, 2026 | 10:00 AM
तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

Feb 01, 2026 | 10:00 AM
Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

Feb 01, 2026 | 09:57 AM
Body Art Day 2026: ‘जेव्हा ह्युमन बॉडीच बनते कॅनव्हास!’ आज जगभरात साजरा केला जातोय शरीरावरील कलेचा जागतिक उत्सव

Body Art Day 2026: ‘जेव्हा ह्युमन बॉडीच बनते कॅनव्हास!’ आज जगभरात साजरा केला जातोय शरीरावरील कलेचा जागतिक उत्सव

Feb 01, 2026 | 09:56 AM
Budget 2026: सीतारमण यांच्या 5 निर्णयाने बदलू शकते मध्यमवर्गीयांचे नशीब, सर्वांचे लक्ष ‘या’ गोष्टीवर

Budget 2026: सीतारमण यांच्या 5 निर्णयाने बदलू शकते मध्यमवर्गीयांचे नशीब, सर्वांचे लक्ष ‘या’ गोष्टीवर

Feb 01, 2026 | 09:56 AM
Union Budget 2026: टॅरिफ, कमकुवत रुपया आणि जागतिक दबाव.. लागणार का बजेटची कसोटी?

Union Budget 2026: टॅरिफ, कमकुवत रुपया आणि जागतिक दबाव.. लागणार का बजेटची कसोटी?

Feb 01, 2026 | 09:55 AM
चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल तेजस्वी

चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल तेजस्वी

Feb 01, 2026 | 09:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.