• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Collector Dr Suhas Diwase Decision All Doucmets Make Dgital Marathi News

Pune News: सरकारी कार्यालयातील कागदपत्रांचे होणार डिजिटलायझेशन; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

या दस्तऐवजांमध्ये सर्व तहसील, नगरभूमापन, भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील सातबारा, फेरफार, जन्ममृत्यु रजिस्टर, उतारे यांचा समावेश आहे. यात १८९० मध्ये जन्म मृत्यू नोंदणी कायदा अस्तित्वात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 26, 2024 | 01:46 PM
Pune News: सरकारी कार्यालयातील कागदपत्रांचे होणार डिजिटलायझेशन; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

कागदपत्रांचे होणार डिजिटलायझेशन (फोटो - isockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जुने अभिलेख स्कॅनिंग करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या जुन्या जीर्ण झालेल्या उताऱ्यांसह दाखल्यांचे स्कॅनिंग करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालये, ११ उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालये, तसेच ३ नगर भूमापन कार्यालये, अशा एकूण २६ कार्यालयांमधून २ कोटी ८० लाख ६२ हजार १९२ पाने स्कॅनिंग करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ४० लाख ४१ हजार १६५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्कॅनिंगची प्रक्रिया त्रयस्थ संस्थेकडून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालये मिळून ३ कोटी २३ लाख नऊ हजार ४७६ कागदपत्रांचे अथवा पानांचे स्कॅनिंग करण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च येणार आहेत.

या दस्तऐवजांमध्ये सर्व तहसील, नगरभूमापन, भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील सातबारा, फेरफार, जन्ममृत्यु रजिस्टर, उतारे यांचा समावेश आहे. यात १८९० मध्ये जन्म मृत्यू नोंदणी कायदा अस्तित्वात आला. तेव्हापासून तसेच १९३० पासूनच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग होणार असून, सुमारे सव्वातीन कोटी पानांच्या स्कॅनिंगसाठी सहा कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने जमाबंदी आयुक्तालयास पाठविला होता. त्या प्रस्तावाला जमाबंदी आयुक्तांनी नुकतीच मान्यता दिली. निविदा प्रक्रिया राबविण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. कागदपत्रांच्या स्कॅनिंगमुळे भविष्यात ऑनलाइन पद्धतीने हे कागदपत्रे उपलब्ध होतील. नागरिकांचे या कार्यालयांमध्ये दाखल्यांसह उताऱ्यांसाठी जाण्याचे हेलपाटे वाचतील. तसेच, नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.

जिल्ह्यातील जीर्ण होत असलेल्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यात जन्म मृत्यू नोंदणी दाखल्यांसह सातबारा, फेरफार, तसेच विविध प्रकारच्या उताऱ्यांचा समावेश असून ही संख्या सुमारे सव्वातीन कोटी इतकी आहे.या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाने हाती घेतले आहे. यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. डिजिटायझेशनसाठी लागणाऱ्या सहा कोटी रुपयांच्या खर्चाला भूमी अभिलेख विभागाने मान्यता दिली आहे. हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

या आधी राबविला प्रायोगिक प्रकल्प

काही वर्षापूर्वी हवेली आणि मुळशी तालुक्यांत कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला होता. त्यावेळी दोन्ही तालुक्यांतील ३८ लाख १६ हजार १९५ इतक्या कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले होते, तर १२ लाख ४६ हजार ५९८ इतक्या पानांचे शिल्लक राहिले आहे. हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येणार असल्याने दोन्ही तालुक्यांतील ५० लाख ६२ हजार ७९३ कागदपत्रांसह एकूण कोटी २३ लाख नऊ हजार ४७६ इतक्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसील, नगरभूमापन, भूमी अभिलेख उपअधीक्षक अशा एकूण २६ कार्यालयांतील सातबारा, फेरफार, जन्म मृत्यू नोंदणी अशा सुमारे सव्वातीन कोटी उतारे, दाखल्यांचे स्कॅनिंग करून डिजिटायझेशन करण्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबविणार आहोत. त्यामुळे नागरिकांना भविष्यात ऑनलाइन कागदपत्रे उपलब्ध होतील.

– जगदीश निंबाळकर, तहसीलदार, कुळकायदा शाखा

Web Title: Pune collector dr suhas diwase decision all doucmets make dgital marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण
1

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”
2

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?
3

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
4

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी

वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय

मनोज जरांगे पाटील यांचे महायुतीवर टीकास्त्र; सरकार कोणते वापरणार अस्त्र-शस्त्र

मनोज जरांगे पाटील यांचे महायुतीवर टीकास्त्र; सरकार कोणते वापरणार अस्त्र-शस्त्र

मिनीबसचा चालकच निघाला चोर, सीसीटीव्ही फुटेजमधून उघड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिनीबसचा चालकच निघाला चोर, सीसीटीव्ही फुटेजमधून उघड; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? ‘या’ मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, ‘पाकिस्तानशी मैत्री….

भारताने SCO सदस्यत्व केले रद्द? ‘या’ मुस्लिम देशाने पंतप्रधान मोदींवर केला संपात व्यक्त; म्हणाले, ‘पाकिस्तानशी मैत्री….

Pune Crime News : आंदेकर-गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाचे सावट कायम..!

Pune Crime News : आंदेकर-गायकवाड टोळ्यांमधील संघर्षाचे सावट कायम..!

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा

अहिल्यानगरमध्ये मराठ्यांचा ‘विजयी जल्लोष’, महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आनंदोत्सव साजरा

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.