• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Maharashtra Launches Pilot Project For Migrant Sugarcane Workers

ऊसतोड कामगारांसह कुटुंबीयांसाठी प्रकल्प कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणार

कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर.पुढील ६ महिन्यांत ४-५ जिल्ह्यांमध्ये मॉडेलचा विस्तार करण्याचा निर्णय

  • By Dilip Bane
Updated On: Feb 19, 2026 | 07:19 PM
Maharashtra Launches Pilot Project for Migrant Sugarcane Workers

Maharashtra Launches Pilot Project for Migrant Sugarcane Workers

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्र सरकारकडून स्थलांतरित ऊसतोड कामगारांसाठी नवीन पथदर्शी प्रकल्प सुरू
  • महिला कामगारांच्या संरक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेवर विशेष भर
  • साखर कारखाने, शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न
  • साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय गोलमेज परिषद
  • ७ शासकीय विभाग, ७०+ साखर कारखाने आणि विविध संस्थांचा सहभाग
पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. गोलमेज परिषदेत केला ठराव -स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. विशेषतः महिला कामगारांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. साखर कारखाने, विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संघटना यांना एकत्र जोडून प्रभावी समन्वय साधण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.दरवर्षी ऊसतोड हंगामासाठी हजारो कामगार कुटुंबांसह आपल्या जिल्ह्याबाहेर स्थलांतर करतात. या स्थलांतरामुळे त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळत नाही. आरोग्य सेवा, अन्न सुरक्षा योजना, शिक्षण, महिला व बालकल्याण सुविधा यांचा लाभ घेण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर शासनाने क्षेत्रीय स्तरावर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Crime: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडाच्या खाणीत ढकलून हत्या, सहा आरोपी निष्पन्न; पुण्यातील घटना

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. साखर आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सात महत्त्वाचे शासकीय विभाग, ७० हून अधिक साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, दोन उद्योग संघटना तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि समन्वयात्मक कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.या परिषदेत ‘बॉन्सुक्रो’ आणि ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA)’ यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या ‘ग्री’ या पथदर्शी कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प प्रारंभी सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि विजापूर या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. कारखाना स्तरावरील कृती आणि सरकारी वितरण प्रणाली यांच्यात सुसूत्रता निर्माण करून कामगारांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.

Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”

पुढील सहा महिन्यांत या मॉडेलचा विस्तार चार ते पाच अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. शाश्वत ऊस उत्पादन, सामाजिक जबाबदारी आणि कामगार कल्याण यांचा समतोल साधत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Maharashtra launches pilot project for migrant sugarcane workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…
1

Pune ZP President : राष्ट्रवादीमध्ये ‘सव्वा-सव्वा वर्षांचा’ फॉर्म्युला? पहिल्या अडीच वर्षात…

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
2

ग्रामपंचायत निवडणुका प्रलंबित; भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय
3

मिळकतकर दरवाढ नाही, नागरिकांना दिलासा; सत्तेत आल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?
4

पुणे झेडपीतील नवनिर्वाचित सदस्यांना चिंता; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची तारीख कधी जाहीर होणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 09:19 PM
T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?

Feb 19, 2026 | 08:42 PM
भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

भारतीय रस्ते झाले ‘Kia’ मय! अवघ्या 7 वर्षात ‘या’ Car ने कंपनीला केले मालामाल, विकले गेले लाखभर युनिट्स

Feb 19, 2026 | 08:35 PM
Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Exclusive: एतशा संझगिरीच्या हातावर रंगली मेहंदी! साता जन्माची गाठ बांधण्यासाठी अभिनेत्री तयार

Feb 19, 2026 | 08:28 PM
Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Ch.Sambhajinagar : ‘नॉकआउट डिजिटल फ्रॉड’ जनजागृती उपक्रम; सजग नागरिकच रोखू शकतात डिजिटल फसवणूक, पोलिसांचं आवाहन

Feb 19, 2026 | 08:26 PM
ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Feb 19, 2026 | 08:21 PM
तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

तुम्हीही ही एक चूक करताय? मग थांबा, फाटलेल्या दुधाचं पाणी आहे खूप कामाचं…. जाणून घ्या याचा स्मार्ट वापर

Feb 19, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.