Spicejet विमानातील प्रवाशाच्या घशाला इजा (फोटो- टीम नवराष्ट्र)
ही घटना केवळ एकट्या पुरती मर्यादित नसून प्रत्येक प्रवाशासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन्…
काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर एक मोठी घटना घडली. स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. स्पाइसजेटच्या विमानाने उड्डाण केले आणि उड्डाण केळीवर त्याचे बाह्यचाक निखळले. त्यानंतर या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग मुंबई विमानतळावर करण्यात आले.
मोठी बातमी! अनर्थ टळला; मुंबई एअरपोर्टवर Spicejet च्या विमानाने उड्डाण घेतले अन् बाह्य चाक…
स्पाइसजेट विमानचे चाक उड्डाण केल्यावर हवेतच निखळल्याची घटना घडली. त्यानंतर स्पाइसजेट विमानाचे आपत्कालीन लॅंडींग छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय मुंबई विमानतळावर करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या विमानाचे सुखरूप लॅंडींग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणारे सर्व 75 प्रवासी सुखरूप असल्याचे समोर आले.