Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2026 | 12:58 PM
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Follow Us
Follow Us:

पुणे : मे महिन्यातील कडक उन्हात आता हवामानातील बदलांची भर पडू लागली असून, राज्यात उष्णता आणि ढगाळ वातावरणाचा अनोखा संगम यावर्षी पाहायला मिळत आहे. कोमोरीन प्रदेशापासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत सक्रिय झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुण्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर गेल्याचे दिसून येत आहे.

वातावरणाच्या खालच्या थरात कोमोरीन प्रदेश आणि लगतच्या भागावरील चक्रीय स्थितीपासून नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. ही रेषा मराठवाडा आणि विदर्भ मार्गे जात असल्याने राज्याच्या हवामानात बदल होत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी (दि.८) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र होते. संध्याकाळनंतर काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली; मात्र हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा कायम राहिला.

Tamil Nadu Political Crisis : तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर

दरम्यान, शनिवारी (दि. ९) पुण्यात कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे. शहरात 38 अंश सेल्सिअस कमाल, तर २४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी

आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी समोर आली. शेतात कांदा काढणीच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Heat Wave News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उष्णतेचा तडाखा; उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल, आरोग्य विभाग सतर्क

Web Title: Significant rise in punes temperature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Climate Change
  • heat wave
  • Increase in Temperature
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.