• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Voters Have Responded Enthusiastically To The Elections In Maval Taluka

मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 07, 2026 | 02:52 PM
मावळ तालुक्यात शांततेत मतदान; सकाळी 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मावळ तालुक्यात शांततेत मतदान
  • 11.30 वाजेपर्यंत 24.45 टक्के मतदानाची नोंद
  • दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता
वडगाव मावळ : मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. थंडीच्या वातावरणातही मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावत लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत तालुक्यात एकूण २४.४५ टक्के मतदान झाले आहे.

तालुक्यातील एकूण २,००,३१६ मतदारांपैकी ४८,९८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये २८,९३६ पुरुष तर २०,०४५ महिला मतदारांचा समावेश असून, महिला मतदारांचा सहभाग समाधानकारक असल्याचे चित्र आहे.

सकाळच्या सत्रात मतदानाला संमिश्र प्रतिसाद

सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत एकूण १८,०३७ मतदारांनी मतदान केले. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात मतदानाचा वेग तुलनेने मंद होता; मात्र ९ नंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

पंचायत समिती गटांतील स्थिती

मावळ पंचायत समिती अंतर्गत टाकवे बुद्रुक, नाने, वराळे, इंदुरी, खडकलें, कार्ला, कुसगाव बुद्रुक, कळे, सोमाटणे आणि चांदखेड या सर्व गटांमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. काही औद्योगिक व शहरी भागांमध्ये सकाळी कामावर जाण्यापूर्वी मतदान करण्यासाठी मतदारांनी लवकरच केंद्रांवर गर्दी केली.

प्रशासन सज्ज; कुठेही अनुचित प्रकार नाही

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी, मतदान अधिकारी व आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता

सकाळी मतदानाचा वेग मध्यम असला तरी दुपारनंतर व सायंकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुट्टीचा दिवस आणि अनुकूल वातावरण यामुळे शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने मतदार मतदानासाठी बाहेर पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून, उर्वरित मतदारांनीही निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Voters have responded enthusiastically to the elections in maval taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Election News
  • maharashtra
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?
1

ZP Election 2026 : जुन्नर तालुक्यात ‘बोगस’ मतदानामुळे युवकांचा संताप! मतदान केंद्रावर नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
2

Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ
3

Sangali News:सांगलीत पर्यावरणासाठी मतदानावर बहिष्कार; बलगवडे गावातील मतदारांनी फिरवली पाठ

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी
4

Panchayat Samiti Election : वावंजा पंचायत समितीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांची मोठी गर्दी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

फरार Nirav Modi ला मोठा दणका! ब्रिटन न्यायालयाने खटला पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा?

Feb 07, 2026 | 04:27 PM
RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

RCB वर पैशांची बरसात! 2.5 kWh बॅटरी, 113 किमी रेंज…, RCB च्या सर्व खेळाडूंना मिळणार ही इलेक्ट्रिक स्कूटर

Feb 07, 2026 | 04:25 PM
Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : “सगळ्यात मोठा Villain…”,रितेश देशमुखने रूचिताला चांगलंच झापलं; भाऊच्या धक्क्यावर काय घडणार? पाहा प्रोमो

Feb 07, 2026 | 04:20 PM
HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! कॉपी केल्यास थेट जेल; संवेदनशील केंद्रांवर ड्रोनची नजर

Feb 07, 2026 | 04:18 PM
Satbara Utara News: ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय

Satbara Utara News: ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय

Feb 07, 2026 | 04:15 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

Feb 07, 2026 | 04:08 PM
Trade Deal: अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

Trade Deal: अमेरिकन बाजारपेठेत भारतीय मालाला सुकाळ! औषधे, हिरे आणि कपडे होणार स्वस्त; पाहा कोणत्या वस्तूंवर लागणार ‘Zero Duty’

Feb 07, 2026 | 03:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.