गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….
गणेश उत्सव नुकताच संपल्याळे आता मालवणच्या किनार पट्टीवर म्हणजेच दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी प्रचंड प्रमाणात मासे खरेदी करण्यासाठी मोठी गद्री केले आहे. कोकणात मालवणच्या दांडी किनाऱ्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे. मालवणच्या दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासे विक्रिसाठी मच्छीमारलोक येत असतात. येथे मासे खरेदी बरोबर माश्यांचे लिलाव सुद्धा होतात. मालवणच्या दांडी किनाऱ्यावर येणारे मासे ताजे असल्याने लोकं याठिकाणी गर्दी करतात.
गणेश उत्सव आणि श्रावण महिना संपल्यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता माशांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे.एरवी 500 रुपये किलोने मिळणारी पापलेट आता 1200 रुपये किलो एवढ्या दराने मिळत आहे.तर सुरमईचा भाव सुद्धा 01 हजार रुपये किलो दराने वाढला आहे. मोठ्या प्रमाणात मासे खरेदीसाठी लोक गर्दी करू लागल्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली आहे.त्यामुळे मत्स्य खवय्यांची मात्र निराशा झाली आहे.
गणेश उत्सव आणि श्रावण महिना संपल्यामुळे मासे खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता माशांच्या दरातही दुपटीने वाढ झाली आहे. मालवणच्या दांडी किनारपट्टी वर नागरिक मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करण्यासाठी लोक येत असतात. मालवणच्या दांडी किनार पट्टीवर आता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी वाढल्या मुळे माशांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. या मुळे कोकणकरांची आणि मासे खाणाऱ्यांची मात्र निराशा झाली आहे.
कोकणात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आणि नागरिकांची होणारी गर्दी पाहता मासे महाग दरात विकले जात आहे, या मध्ये पापलेट पूर्वी 500 रूपये दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 1200 रूपये किलो आहे. सुरमई पूर्वी 600 रूपये किल्लो दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 1000रूपये किल्लो आहे.मोरी मासा पुर्वी 300 रूपये किल्लो रूपये दराने विकले जात होते आता त्याची किंमत 700 रूपये किलो आहे.. बांगडा पुर्वी 200 ते 250 किलो दराने विकले जात होते. आता त्याची किंमत 500 रूपये किलो आहे.






