• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Ratnagiri News Dead Fox Found In Zombdi Kajliwadi Well

Ratnagiri News: विहिरीत मृतावस्थेत आढळला कोल्हा! ग्रामस्थांना उलट्या, ताप आणि पोटदुखीच्या समस्या

विहिरीत मृतावस्थेत कोल्हा आढळल्याने गावकरांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेकांना उलट्या, ताप आणि पोटदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 30, 2025 | 02:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथील विहिरीत मृतावस्थेत आढळला कोल्हा
  • गावकरांच्या आरोग्यावर परिणाम
  • निर्जंतुकीकरण करून पाण्याची तपासणी सुरू
गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत एक कोल्हा पडून मृत अवस्थेत आढळला. बराच काळ मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे तो पूर्णपणे सडू लागला असून त्याला किडे व जंतूही पडले होते. त्यामुळे विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.

हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ताप, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची लक्षणे दिसू लागली आहेत. गंभीर आजारांचा धोका निर्माण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते.

Ahilyanagar News: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार! अहिल्यानगर दक्षिण आढावा बैठकीत रवी अनासपुरे यांचे वक्तव्य

ग्रामपंचायतीची तात्काळ धाव

घटनेची माहिती मिळताच झोंबडी ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दिपक गायकवाड आणि आशा साक्षी सरदेसाई यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामस्थांना सोबत घेऊन विहिरीच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

गटविकास अधिकारी शेखर भिल्लारे आणि कार्यकारी अभियंता दिप्ती धारप यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सहाय्यक अभियंता गिरीश पापरकर व पवार यांनीही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मृत कोल्हा बाहेर काढून विहिरीची स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि पाण्याची प्रयोगशाळा तपासणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे.

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

संभाव्य साथरोगाचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कांबळे, कळवली आरोग्य केंद्रातील वैभव जाधव व मदन जानवळकर यांच्या उपस्थितीत काजळीवाडी येथे तात्काळ आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला. ग्रामस्थांच्या आरोग्याची सतत निगराणी करण्यात येत आहे.

सरपंच अतुल लांजेकर स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांची काळजी घेत आहेत. या कामात सुरेश पालशेतकर, शैलेश सावर्डेकर, नंदेश सावर्डेकर, संतोष शिरकर, महेंद्र पालशेतकर, स्वप्नील आंबोवकर, गणेश पालशेतकर, देवदास पालशेतकर, केशव शिरकर, आशिष सावर्डेकर, उत्कर्ष सेवा मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहकार्य करत आहेत.

Web Title: Ratnagiri news dead fox found in zombdi kajliwadi well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • Kokan News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri Police: रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’ यशस्वी; २० महत्वाचे…
1

Ratnagiri Police: रत्नागिरी पोलिसांचा ‘डिजिटल बंदोबस्त’ यशस्वी; २० महत्वाचे…

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु
2

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव
3

Maharashtra Politics: ‘या’ तीनही पंचायत समिती जिंकणार; आमदार भास्कर जाधव

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा
4

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cooking Tips: ‘या’ भाज्यांमध्ये चुकूनही टाकू नका टोमॅटो, अन्यथा बिघडून जाईल पदार्थाची चव

Cooking Tips: ‘या’ भाज्यांमध्ये चुकूनही टाकू नका टोमॅटो, अन्यथा बिघडून जाईल पदार्थाची चव

Jan 24, 2026 | 11:26 AM
अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

Jan 24, 2026 | 11:21 AM
Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Jan 24, 2026 | 11:17 AM
IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

Jan 24, 2026 | 11:14 AM
गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

Jan 24, 2026 | 11:06 AM
एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

Jan 24, 2026 | 11:03 AM
वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

Jan 24, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.