Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-पवार गटावर नाराजी; भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय झाले ?

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची गुरुवारी (१८ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या प्रभारी-सहप्रभारी आणि जवळपास 30 बड्या नेत्यांमध्ये तीन तास बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 19, 2024 | 09:14 AM
शिंदे-पवार गटावर नाराजी; भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय झाले ?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची गुरुवारी (१८ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या प्रभारी-सहप्रभारी आणि जवळपास 30 बड्या नेत्यांमध्ये तीन तास बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने  भाजप नेत्यांमध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला. त्यामुळे वरवर महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे बोलले जात असले तरी महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचेही या बैठकीतून दिसून आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चुकांसदर्भात या बैठकीत निष्कर्ष  काढण्यात आले. यानुसार, महायुतीत लोकसभेला शेवटपर्यंत जागावाटप  न झाल्याने महायुतीला  फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी भाजप नेत्यांनी यावेळी केली. तसेच,  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटातील नेत्यांनी अपेक्षित मदत न केली नाही. राष्ट्रवादीचे नेते महाविकास आघाडीला मदत करत होते. अशीही तक्रार भाजप नेत्यांनी या बैठकीत केली.

याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला १५ जागा देण्याची काहीच गरज नव्हती. शिंदे गटाच्या नेत्यांनी काही मतदारसंघात भाजपला साथ दिली नाही. जालना आणि पालघर जिल्ह्यात शिंदे गटाच्या नेत्यांन भाजपला साथ दिली नाही.असाही सूर या बैठकीत भाजप नेत्यांनी आळवला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक पातळीवर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला नाही. महत्त्वाचे विषयाचे निर्णय़ही दिल्लीतून होत होते.  वेळेत निर्णय न घेता आल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसला. असेही एका नेत्याने या बैठकीत सुचवल्याची माहिती आहे.

 

Web Title: Resentment over shinde pawar group what happened in the core committee meeting of bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 09:14 AM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Vidhansabha Elelction 2024

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
4

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.