विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये कळवा विधानसभा मतदारसंघामधून शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोदात तगडा उमेदवार दिला आहे.
प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन विधानसभा मतदारसंघ कव्हर कऱण्याचा प्रयत्न असेल. हा दौरा जास्तीत जास्त सात ते दहा दिवसांचा असेल. ज्या मतदारसंघात सभा असेल त्या मतदारसंघातील स्थानिक नेते पदाधिकारी…
कल्याण लोकसभेत सर्वाधिक विकासकामे करूनही त्याठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी दोन्ही गटातील मतभेद उफाळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला.…
लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची गुरुवारी (१८ जुलै) बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या प्रभारी-सहप्रभारी आणि जवळपास 30 बड्या नेत्यांमध्ये तीन…