Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

विमान अपघाताचा रिपोर्ट १५ फेब्रुवारी पर्यंत  द्यायचा असतानाही १८ तारी आहे. व्हिके सिंग यांना रोहित सिंग नावाचा मुलगा आहे. दिड-दोन वर्षांपूर्वी राजस्थानात रोहित सिंग याच्या लग्नाला कोण कोण गेल होतं.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 18, 2026 | 01:53 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Follow Us
Follow Us:
  • भाजपच्या बड्या नेत्यांचे ट्रोलर्स सक्रिय; एकाने अपघातापूर्वी ‘भूकंपा’चे ट्विट करून डिलीट केले
  • विमान अपघात तपास ब्युरोच्या (AAIB) अहवालावर शंका; कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
  • १००-१५० कोटींच्या गुंतवणुकीसाठी कंपनीच्या चुकांवर पांघरूण घातले जात असल्याचा दावा.
 

Rohit Pawar PC:  ‘मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घातपाताचा मुद्दा मांडत असताना भाजपचे लोक मला ट्रोल करत आहेत.  मी ट्रोलर्सची माहिती घेतली, तर ते भाजपच्या बड्या नेत्याचे ट्रोलर्स आहेत. यातल्या एका ट्रोलरने  अपघाताच्या दोन तीन दिवस आधी एक ट्विट करून ते अवघ्या सात मिनिटात डिलीट केलं होत.  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप होणार असल्याचे त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं. हे  पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी यावेळी केला.  (Ajit Pawar Plane Crash )

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विमान  अपघात तपास ब्युरोचा अहवाल आल्यानंतरही अनेक शंका उपस्थित होत आहे. या अहवालानुसार विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे  नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून रोहित पवार यांनी पुन्हा एकदा VSR विमान कंपनीच्या कारभार आणि तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.याचवेळी त्यांनी व्हीएसआर  कंपनीला वाचवण्यचा कोण प्रयत्न करतय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा अपघात…? रोहित पवारांचे

रोहित पवार म्हणाले की,  काही लोक यात मैत्री आणि राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीत मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यात मी जाणार नाही. पण कंपनीत शेकडो कोटींची गुंतवणूक असल्यामुळे कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  १००-१५० कोटींसाठी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी गुंतवणूक दारांना विनंती आहे. नाहीतर आम्ही शांत बसणार नाही, आमचा काका गेलाय, असा इशारा रोहित पवारांनी यावेळी दिला.

विमानाचा पायलट सुमित कपूर याला दारु पिण्याची सवय हती.जेटमध्ये त्याचा पगार १० ते १२ लाख इतका होता.  पण पाच वर्षे तो बिना पगाराचा होता. त्यानंतर त्याला लेअरजेटने नोकरीची संधी दिली. लेअरजेटमध्ये त्याला ३ लाख रुपये पगार मिळू लगला.  प्रत्येक फेरीचे तो २५ हजारांच्या जवळपास पैसे घेत होता.. त्यामुळे महिन्या पगार ६ लाखांपर्यंत गेला. पण सुमित कपूर तणावात होता. एका व्यक्तिगत कारणाने तो डिप्रेशनमध्ये होता. त्याचाच गैरफायदा घेऊन त्याल ब्लॅकमेल केलं गेलय का, याची चौकशी झाली पाहिजे, असंही रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे.

Rajya Sabha MP Election : महाराष्ट्रसह 10 राज्यातील राज्यसभा निवडणूका जाहीर; शरद पवार पुन्हा खासदारकी स्वीकार

विमान अपघाताचा रिपोर्ट १५ फेब्रुवारी पर्यंत  द्यायचा असतानाही १८ तारी आहे. व्हिके सिंग यांना रोहित सिंग नावाचा मुलगा आहे. दिड-दोन वर्षांपूर्वी राजस्थानात रोहित सिंग याच्या लग्नाला कोण कोण गेल होतं. घातपात करणारे लग्नाला गेले होते का, याची चौकशी का होत नाही, त्याचे कारण सत्तेतीलकाही लोक आहेत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सत्ताधारी पक्षाचे नेते आणि हैद्राबादमधील बडे पुढारी व्हिएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावतात, तसेच अपघातानंतरही राज्याचे आणि इतर राज्यांचे मंत्री याच कंपनीच्या विमानाने प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, तेलगू देसम पक्षाचे (TDP) नेते या कंपनीची कोणतीही चूक नसल्याचा बचाव कसा काय करू शकतात, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. सत्तेतील लोक या कंपनीच्या मालकाशी थेट निगडीत असल्यानेच कारवाई टाळली जात असून, जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि …

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाजू मांडताना रोहित पवार यांनी दावा केला की, अपघाताचा हा कट पूर्ण करण्यासाठी पायलटला कोणी ब्लॅकमेल केले का, असा दाट संशय आहे. संबंधित पायलट अनेक वर्षांपासून नोकरीविना असल्याने आर्थिक अडचणीत होता आणि व्हिएसआर कंपनीने त्याला अत्यंत कमी पगारात कामावर ठेवले होते. या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याला काही करण्यास भाग पाडले गेले का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. काही लोकांना जाणीवपूर्वक चुकीची माहिती पुरवून दिशाभूल केली जात असल्याचे सांगत, रोहित पवार यांनी या प्रकरणातील ‘पायलट कनेक्शन’ आणि कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे उघड करण्याची मागणी केली आहे.

 

Web Title: Rohit pawar allegations on bjp and vsr company over ajit pawar plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • BJP Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा
1

Maharashtra Politics: रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याला नोटिस, दिल ‘हा’ इशारा

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी
2

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?  राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक
3

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भाजप नेत्यासोबत गुप्त बैठक

BJP Mission UP 2027: भाजपचे ‘मिशन २०२७’ सुरू! नितीन नवीन यांची लखनौमध्ये ‘चाय पे चर्चा’
4

BJP Mission UP 2027: भाजपचे ‘मिशन २०२७’ सुरू! नितीन नवीन यांची लखनौमध्ये ‘चाय पे चर्चा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.