Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Government Initiative : विद्यार्थी, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्याची मोठी संधी

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत पुण्यात २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 19, 2026 | 08:52 PM
AI Generated Imaages

AI Generated Imaages

Follow Us
Follow Us:
  • नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन 
  • स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘COEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य  
  • उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे  
Maharashtra Government Initiative : सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज च्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत पुणे येथे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासुन ते दुपारी १२ पर्यंत या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये विविध उपाय योजना आणि कोशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता या वर भर देण्यात येणार आहे. तसेच नवसंशोधक स्टार्टअप्स करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.  विविध महाविद्यालये, औद्योगिक संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती देण्यात येईल.

नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा उपक्रम राबणार आहेत.

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी 

स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘COEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य 

पुण्यातील सत्राच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘COEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य घेण्यात येत आहे. सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि संबंधित प्रक्रियेची माहिती देण्यात येईल.महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधण्यात येईल

उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे

जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

सत्राचे निश्चित स्थळ आणि अन्य आवश्यक सूचना स्थानिक असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त आवाहन सु.रा.वराडे यांच्याकडून कळविण्यात येतील.

Gokul Dudh Sangh Election Result: सतेज पाटलांनी गोकुळचं रान हाणलं! महायुतीचा कंडका पडला, मुश्रीफांना पराभवाचा धक्का

Web Title: Seva first innovation challenge pune awareness session october 22 2026 sj 1360895

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • maharashta
  • Skill Department

संबंधित बातम्या

Contractors Statewide Protest : महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे 86,000 कोटी रुपयांच्या प्रलंबित देयकांसाठी आंदोलन
1

Contractors Statewide Protest : महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे 86,000 कोटी रुपयांच्या प्रलंबित देयकांसाठी आंदोलन

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
2

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी
3

Maharashtra School News : प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी,२०२७-२८ पासून नेव निकष जारी

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे
4

Maharashtra News : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.