सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये एखाद्या मुख्य विषयात नापास झाल्यास आपले संपूर्ण वर्ष वाया जाईल, अशी भीती विद्यार्थ्यांना अनेकदा वाटते. पण आता विद्यार्थ्यांना काळजी करण्याची गरज नाही.
उद्योग व बाजारपेठेच्या बदलत्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून कुशल मनुष्यबळ तयार करणे यामुळे शक्य होणार आहे. ही खाजगी विद्यापीठे आधुनिक आणि उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.
भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो, असे शेलार म्हणाले.
आयटीआयमध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम,विविध कार्यशाळा आणि रोजगारासंबंधी संशोधनात्मक अहवाल आणि धोरणाची रुपरेषा तयार करण्यासाठी विदेशी कंपन्यांच्या ऐवजी आता भारतीय कन्सलटंसी नेमण्यात येईल.