Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shashikant Shinde Satara: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे! जावळीच्या राजकारणावर शशिकांत शिंदे आक्रमक

Shashikant Shindee : माथाडीच्या आराध्य देवतांची आणि साहेबांची शपथ घेऊन सांगतो, जावळीतालुक्यातील अंतर्गत सगळी लोक आमच्याबरोबर होती. आपल्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला. इतका दबाव का आणला गेला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 26, 2026 | 12:53 PM
Shashikant Shinde, Javli Politics Satara

Shashikant Shinde, Javli Politics Satara

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-पुण्यातील गुंड जावळीत कोणी आणले याची आपल्याला पूर्ण माहिती असल्याचा दावा.
  • जावलीतील राजकारणात सत्ता, पैसा आणि अधिकाराचा वापर करून दबाव आणल्याचा आरोप.
  • वरोशी, आखाडे व आलेवाडी सोसायटी ठरावाबाबत शिवेंद्रराजेंना चुकीचे मार्गदर्शन केल्याचे विधान.
Satara News: मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड होते हे मला चांगले माहित आहे. जावलीत कोण कुठून गुंड आणत याची चांगली मला माहिती आहे. असा घनाघाती शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आ. शशिकांत शिंदे यांनी जावळीतील राजकीय विरोधकांवर हल्लाबोल केला.

नवी मुंबई येथे जावली-महाबळेश्वर आणि माथाडी कामगारांच्या संयुक्त संवाद मिळाव्यात शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते ऋषिकांत शिंदे, जावळी, महाबळेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच जावळीतील अनेक जुने कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे यांचे थेट नाव न घेता त्यांच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली. शशिकांत शिंदे म्हणाले वरोशी, आखाडे, आलेवाडी गावातील सोसायटीच्या ठरावाबाबत शिवेंद्रजेंना चुकीचे सांगितले गेले, चुकीचे मार्गदर्शन करण्यात आले. माथाडीच्या आराध्य देवतांची आणि साहेबांची शपथ घेऊन सांगतो, जावळीतालुक्यातील अंतर्गत सगळी लोक आमच्याबरोबर होती. आपल्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला. इतका दबाव का आणला गेला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. सत्तेचा पैशाचा आणि अधिकाराचा वापर करून दबाव आणला जात होता. मात्र निवडणुका येतात आणि जातात पण माणसांची मन बिघडवली जातात, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर निशाणा साधला.

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा

गेली सतरा वर्षांपासून जावळीची जनता आपल्या पाठीशी असल्याचे सांगत शिंदे म्हणाले जी १७ वर्षे माझ्या पाठीमागे जनता उभी आहे.त्या जनतेसाठी आता कायमस्वरूपी मी उभा राहणार आहे. जावळीचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी विविध राजकीय पक्षातील कार्यकर्ते एकत्र येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. जावळी तालुक्यात मनसे, शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि वेगवेगळ्या पक्षातील माणसे एकत्र आले आहेत. एवढ्यासाठीच की जावळीचा स्वाभिमान जिवंत राहिला पाहिजे. वेगवेगळ्या पक्षांची माणसे एका तालुक्यात एकत्र येतात याचा अर्थ कुठेतरी अत्याचार अन्याय किंवा दबाव होत आहे. असे देखील शिंदे यावेळी म्हणाले.

 

Web Title: Shashikant shinde slams political rivals in javli at mathadi melava navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • NCP Politics
  • Satara Politics
  • Sharad Pawar
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा
1

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती
3

Wai Municipal Council: वाई नगरपालिकेला मोठा झटका!; ५ कोटींच्या बायोमायनिंग निविदेला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.