Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

राज्य शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2025 | 10:14 AM
वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

वाई : वाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी आठ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.

राज्य शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून बाजार समितीच्या आवारातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाते. वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. त्यानुसार मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने शेतकरी भवन दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता.

हेदेखील वाचा : Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

दरम्यान, समितीने अस्तित्वातील शेतकरी भवनाच्या दुरुस्तीसाठी ३२ लाख ३६ हजार ९१६रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच त्यासाठी राज्य शासनाकडून ८ लाख ९ हजार २२९ रुपये शासन अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाचे वाई तालुक्यात सर्वत्र स्वागत होत असून, मंत्री मकरंद पाटील यांचे आभार मानले आहेत.

बाधितांना लवकरच मदत दिली जाणार

राज्यात जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 251 तालुके पूर्णतः  तर 31  तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

Web Title: Shetkari bhawan to be built at wai government grant of rs 8 lakhs will also be provided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 10:10 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Satara News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
2

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

स्मार्ट वीज मीटरवरुन म्हसवडकर झाले हैराण; वीज वितरण व ठेकेदारांची जोर जबरदस्ती अन् सक्ती
3

स्मार्ट वीज मीटरवरुन म्हसवडकर झाले हैराण; वीज वितरण व ठेकेदारांची जोर जबरदस्ती अन् सक्ती

कृष्णा काठावर आता लवकरच पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार; राज्य सरकारकडून 16.92 कोटींचा निधी मंजूर
4

कृष्णा काठावर आता लवकरच पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार; राज्य सरकारकडून 16.92 कोटींचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.