Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाचे आमदार गोव्याहून मुंबई विमानतळावर दाखल, कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात

आता शिंदे गटाचे गोव्याहून रवाना झालेले आमदार (Shinde Group MLA) आता मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाले आहेत. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात या आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आलं आहे. तसेच या बंडखोर आमदारांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 02, 2022 | 08:28 PM
शिंदे गटाचे आमदार गोव्याहून मुंबई विमानतळावर दाखल, कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात नुकतेच सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात नवे सरकार येऊन दोन दिवस होतात न होतात तोच आता विधानसभा अध्यक्षाचे वेध लागले आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षाची निवड सुद्धा अटीतटीची होणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी (Shivsena MLA Rajan Salvi) यांनी उमेदवारी देण्याती आली आहे, तर भाजपाकडून आणखी एक धक्का देत पहिल्यांदाच विधानसभेत पोहचलेले ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना विधानसभा अध्यक्षपदाची (Speaker of the Legislative Assembly election) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

[read_also content=”डोंबिवलीत 48 लाखाचा गांजा जप्त, दोघांना पोलिसांनी केलं अटक https://www.navarashtra.com/crime/48-lakh-cannabis-seized-in-dombivali-299919.html”]

दरम्यान, शिंदे गटाचे गोव्याहून रवाना झालेले आमदार आता मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंबरोबर (Eknath shinde) शिवसेनेचे 39 आमदार हे गोव्याला थांबले होते. काही वेळापूर्वी सर्व शिंदे बंडाळी गटातील आमदार गोवा विमानतळावर (Goa Airport) दाखल झाले होते, व गोव्याहून सर्व आमदार मुंबईसाठी रवाना झाले होते. (Shinde Group all MLA coming to Mumbai) उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड आहे. त्यामुळं प्रत्येक आमदाराला मतदान करावे लागणार आहे. त्यामुळं हे सर्व बंडाळी आमदार मुंबईसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन आमदारांसोबत प्रवास करत आहेत. बंड करून महाराष्ट्र सोडल्यानंतर ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. हे आमदार आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोव्यात आले होते. (Surat, Guhavati and Goa) आणि त्यानंतर ते आता मुंबईला आले आहेत. बंडखोर आमदारांना आधी गोव्यातील ताज हॉटेलमधून ट्रॅव्हल बसने विमानतळावर नेलं गेलं. तेथून हे आमदार विमानाने मुंबईला येतील. त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे.

आता शिंदे गटाचे गोव्याहून रवाना झालेले आमदार (Shinde Group MLA) आता मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाले आहेत. अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात या आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात आलं आहे. तसेच या बंडखोर आमदारांसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनतर महाविकास आघाडी सरकारची आज संध्याकाळी बैठक होणार असून, विधानसभा अध्यक्ष निवडीवर बैठकीत होणार चर्चा होणार आहे. या सर्व आमदारांची ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Web Title: Shinde group mla arrives at mumbai airport from goa tight security deployed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2022 | 08:28 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Eknath Shinde
  • Goa
  • Legislative Assembly election
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन
1

Yashomati Thakur : अचलपूर लैंगिक शोषण प्रकरणात SIT चौकशीची मागणी; यशोमती ठाकूर यांचे निवेदन

संसदेत हायव्होल्टेज ड्रामा! निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या
2

संसदेत हायव्होल्टेज ड्रामा! निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप
3

बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका
4

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.