Kolhapur News : कोल्हापुरातून शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर संभाजीराजेंची खास पोस्ट केली आहे. एकदाही मुंबई, दिल्ली वारी न करता उमेदवारी मिळाली, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) कोल्हापुरात (Kolhapur) शाहू महाराजांना (Shahu Maharaj) लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मविआने कोल्हापूरची जागा काँग्रेसला देत शाह महाराजांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
अभिनंदन बाबा…
गेले तीन दिवस श्री शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निबीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला… pic.twitter.com/x4hOQDAuiY— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 23, 2024