• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Tamma Shelke Walking Barefoot For The Equestrian Statue Of Shivaji For 30 Years

Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ‘ते’ तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट

छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे आई भवानी मातेचा गजर करताच जय शिवरायची घोषणा ओठावर येतेच. छत्रपती शिवरायांच्या स्मृती जागताच महाराष्ट्र नव्हे तर राष्ट्र नव्हे तर सारेजग पेटून उठतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2026 | 12:08 PM
Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 'ते' तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट

Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 'ते' तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अक्कलकोट / नंदकुमार जगदाळे : ‘साथी हात बढाना एक, अकेला थक जाएगा मिलकर बोज उठाना’ या गाण्याची आठवण ध्येयवेड्या नगरसेवक तम्मा शेळके यांच्याकडे पाहिल्यावर होते. छत्रपती शिवरायांचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे आई भवानी मातेचा गजर करताच जय शिवरायची घोषणा ओठावर येतेच. छत्रपती शिवरायांच्या स्मृती जागताच महाराष्ट्र नव्हे तर राष्ट्र नव्हे तर सारेजग पेटून उठतो.

राष्ट्राभिमान जागृत होतो, अशा थोर युगपुरुष राजे छत्रपती शिवाजी राजांचा प्रेरणादायी अश्वारुढ पुतळा ऐतिहासिक राजघराण्याचा इतिहास वारसा लाभलेल्या अक्कलकोट तीर्थक्षेत्री व्हावा ही महत्वाकांक्षा उराशी बाळगून नगरसेवक तम्मा शेळके यांनी एक पण केला जोपर्यंत अश्वारुढ पुतळा उभा ठाकत नाही. तोपर्यत अनवाणी फिरणार असा केला. आज ३० वर्षे झाली ते अनवाणी फिरतात.

शिवजयंती उत्सव जवळ आला की, अक्कलकोटमध्ये विविध मंडळाकडून उत्साहाने शिवजयंती साजरी होती. शिवप्रेमी मंडळाकडून शासनकर्त्याकडून, नगरपालिकेकडून शिवरायांचा पुतळा उभा राहण्याबाबत ठोस कृतीची अपेक्षा शिवभक्तांकडून जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ध्येयवेडे तम्मा शेळके यांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा विडा उचलला आहे, हे काम पूर्ण केल्याशिवाय पायात पादत्राणे घालणार नाही, अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली आहे. याकरिता तम्मा शेळके गेली ३० वर्षांपासून अद्यापही अनवाणी फिरतात. या कामाकरिता मी जेव्हा फिरतो तेव्हा पायाला चटके बसल्याने घेतलेल्या या ‘वसा’ची आठवण होते. येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते, असे शेळके यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता विविध परवानगी ना हरकत पत्र शासनाच्या अटीस अधिन राहून आवश्यक ती तयारी अडचणी दूर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके या कामाकरिता ३० वर्षापासून एकाकी प्रयत्न करत आहेत. याकरिता विविध सामाजिक मंडळे, नेते मंडळी, लोकसहभाग वाढण्याची गरज आहे. एकत्रित सामुदायिक प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Tamma shelke walking barefoot for the equestrian statue of shivaji for 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या

Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात
1

Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

मोठी बातमी! T20 World Cup 2026 दरम्यान भारतीय वंशाच्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा, या दिवशी खेळणार शेवटचा सामना

Feb 18, 2026 | 01:55 PM
आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

Feb 18, 2026 | 01:55 PM
Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Rohit Pawar PC: ‘आमचा काका गेलाय, आम्ही शांत बसणार नाही!’ रोहित पवार भाजपवर कडाडले

Feb 18, 2026 | 01:53 PM
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

Feb 18, 2026 | 01:52 PM
मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

मुस्लीम आरक्षण रद्द झाल्याने राज्यात वादाची ठिणगी: काँग्रेसने महायुतीला धरले धारेवर

Feb 18, 2026 | 01:47 PM
गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

गोविंदा सेटवर, कार्यक्रमांमध्ये उशिरा का पोहोचतो? प्रसिद्ध संगीतकारानं सांगितला अभिनेत्याचा ‘तो’ किस्सा

Feb 18, 2026 | 01:43 PM
Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Feb 18, 2026 | 01:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.