Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Municipal Election: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज घोषणा झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 15, 2025 | 10:23 AM
Maharashtra Municipal Election: राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजणार? निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
Follow Us
Follow Us:
  • राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांची आज घोषणा
  • 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची दाट शक्यता
  • आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
Maharashtra Municipal Election:  राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांची आज घोषणा  होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोग आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. या परिषदेत राज्यातील प्रलंबित असलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.  (Maharashtra Municipal Election)

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आज घोषणा झाल्यास राज्यात तत्काळ आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

‘करा थोडं जास्त काम, काय होईल…’ दीपिका पदुकोणच्या शिफ्ट टायमिंगच्या वादानंतर रणवीर सिंगचा VIDEO चर्चेत

महापालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणुका; डिसेंबरअखेर घोषणा, जानेवारीत मतदानाची शक्यता

महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त गेल्याने पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता आहे. (Election Commission of India )

या आरक्षणावर 21 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यानंतरच निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. खात्रीलायक सूत्रांनुसार, जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता आहे.

Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांची दहशत! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर थेट हल्ला, थेट कॉलर पकडली

महाराष्ट्रातील प्रस्तावित 29 महापालिका निवडणुका

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी खालील 29 महानगरपालिकांचा समावेश आहे—
अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार.

पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी ‘या’ देशांना देणार भेट

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी नोव्हेंबरमध्ये, तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे निवडणुका काहीशा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याची मुदत दिली असून, त्याआधीच महापालिका निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.

निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था:

महापालिका: 29

नगरपालिका: 246

नगरपंचायती: 42

जिल्हा परिषद: 32

पंचायत समिती: 336

Web Title: The elections for 29 municipal corporations in the state are likely to be announced today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • Local Body Elections
  • Mumbai
  • muncipal corporation
  • Nagpur
  • Nashik
  • Pune

संबंधित बातम्या

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
1

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
2

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
3

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
4

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.