Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश, ग्राम विकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभागअ‍ॅक्टिव्ह मोडवर आला असून गत ३ वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 11, 2026 | 03:44 PM
शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गत ३ वर्षापासून रखडलेली आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेतर्फे मुंबई आझाद मैदानावर प्रखर आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना दिला होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेत अखेर ग्रामविकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर आला असून गत ३ वर्षांपासून रखडलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (दि. ६) संध्याकाळी ५ वाजता व्हीसीद्वारे बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत.(फोटो सौजन्य – istock)

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालवली रिक्षा, आता आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार; मनोज तिवारी स्वतःचीच संघर्षाची कथा सांगताना भावुक

आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्यावत करण्याच्या काल मर्यादित सूचना द्याव्यात पेसा क्षेत्रातील जिल्ह्यात शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रात २० टक्के व नॉन-पेसा क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता उपलब्ध करून देण्यात यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरती प्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करण्यात यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करिता ३१ मे अखेरपर्यंतचे रिक्त पदे गृहीत धरण्यात यावी.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करण्यात यावे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही शिक्षक भरती पूर्वी राबविण्यात यावी, काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रवर्गाच्या जागा उपलब्ध नसल्यास तेथे शून्य बिंदू नामावली गृहीत धरून अशा शिक्षकांच्या स्वगृही बदल्या करण्यात याव्यात. या प्रमुख मागण्या निवेदनातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या समक्ष सादर करण्यात आल्या होत्या.

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

अखेर मागण्यांची दखल:

ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता कार्यवाही सुरू केली आहे. संच मान्यता पूर्ण होतात, ३१ मे अखेरपर्यंतची रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदलीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार असून यानंतरच शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नवीन संचमान्यता २०२५-२६ नुसार रिक्त जागा सुमारे ६ हजार असून,अतिरिक्त शिक्षक २ हजार आहेत. ३१ मे २०२६ संभाव्य रिक्त पदे गृहीत धरून पवित्र घोर्टलवर जिल्हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध होणार आहेत. आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा पूर्ण होता. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

Web Title: The opportune moment for teachers transfers has arrived 12000 zilla parishad teachers across the state are included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • latest news
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला
1

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
2

Palghar Crime Case : मुलं पळवणाऱ्या टोळीची गावात दहशत; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
3

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.