Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा संपूर्ण ओबीसी समाजाचा व संघर्षाचा विजय, मविआ सरकारनं वेळकाढूपणा केला – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Devendra fadnvis press conference) घेत ओबीसी आरक्षणाबाबत मविआचे धोरण व वेळकाढूपणा यावर टिका केली. तसेच अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रयत्नांना व संघर्षाला यश आल्याचे फडणवीसांनी म्हटले. तसेच हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. आमच्या सरकारनं दिलेला अहवाल (Repor) कोर्टानं स्विकारला, त्यामुळं ओबीसी समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं फडणवीसांनी म्हटले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 20, 2022 | 04:23 PM
हा संपूर्ण ओबीसी समाजाचा व संघर्षाचा विजय, मविआ सरकारनं वेळकाढूपणा केला – देवेंद्र फडणवीस
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसींचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार आहे. असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. त्यानंतर आता राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Devendra fadnvis press conference) घेत ओबीसी आरक्षणाबाबत मविआचे धोरण व वेळकाढूपणा यावर टिका केली. तसेच अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रयत्नांना व संघर्षाला यश आल्याचे फडणवीसांनी म्हटले. तसेच हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. आमच्या सरकारनं दिलेला अहवाल (Repor) कोर्टानं स्विकारला, त्यामुळं ओबीसी समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं फडणवीसांनी म्हटले. (Open the way for reservation for OBC community)

[read_also content=”मंत्रिपदासाठी करोडो रुपयांची बोली? भाजप ‘या’ आमदाराला अज्ञातांचा फोन, ४ आरोपींना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mla-called-by-unknown-person-4-accused-arrested-306258.html”]

दरम्यान, आता आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत, मविआ सरकारनं वेळकाढूपणा केल्याची टिका सुद्धा फडणवीसांनी केलीय. मी प्रत्येक बैठकीत इंम्पेरिकल डेटाचा (Empirical data) आग्रह केला होता, कोर्टाच्या निर्णयामुळं ओबीसी समाज व संघर्षाचा विजय झाला आहे. अजूनपर्यंत मविआने केंद्र सरकारकडे बोट दाखवले होते. पण आता आरक्षण मिळाले आहे. बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. तसेच पुढील दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा, असं कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मविआने 15 महिने टाईमपास केला. पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा पाठपुरावा करुन शेवटी आमच्या सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले असं फडणवीसांनी म्हटले.

Web Title: This is a victory for the entire obc community and struggle mavia government wasted time devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 04:23 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • OBC Reservation
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
2

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
3

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
4

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.