Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मघरी तिरंगा ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील जन्मघरी भारतीय सैन्य दलातील जवान राहुल सैद याच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.

  • By Aparna
Updated On: Aug 14, 2022 | 02:53 PM
हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मघरी तिरंगा ध्वजारोहण
Follow Us
Close
Follow Us:

मंचर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील जन्मघरी भारतीय सैन्य दलातील जवान राहुल सैद याच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव राज्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या घरोघरी तिरंगा या अभियानात सर्व नागरिकांनी सामील व्हावे, असे आवाहन  हुतात्मा बाबू गेनू  सैद यांचे  पुतणे किसनराव सैद यांनी केले. तिरंग्याच्या सन्मानार्थ हाती घेण्यात आलेलं ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करणं ही भारतीय म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक घरी तिरंगा फडकावू या, भारतमातेला एकदिलाने अभिवादन करू या,  असे  बाबाजी चासकर यांनी सांगितले. यावेळी हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे मारुती सैद, किसनराव सैद, रामचंद्र चासकर गुरुजी, बाळासाहेब सैद, संदीप पडवळ, किशोर भालेराव आणि हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान, व हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Tricolor flag hoisting at the birthplace of martyr babu genu nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 02:53 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

रत्नागिरीत खळबळबळ! जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट ! महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत…
1

रत्नागिरीत खळबळबळ! जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट ! महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत…

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
2

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी
3

मुंबईची तहान भागणार! समुद्राचे पाणी गोड होणार; मनोरी समुद्रजल निःक्षारीकरण प्रकल्पाला अखेर CRZ ची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.