Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; चंद्रपूरमध्ये दोन मृत, पुढील 4-5 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भात ढंगाच्या कडकडाटासह गारा पडल्याचे विदर्भात पाहायला मिळाले. पाऊस आणि गारपिटीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 05, 2025 | 08:42 AM
पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

Follow Us
Follow Us:

राज्याच्या काही भागात उष्णता कमी होण्याचा नाव घेत नाही आहे तर काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावून आपला कहर केला आहे. विदर्भात काल सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. नागपूर शहरात जोरदार पावसाच्या सरीसह गारा पडल्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर गोंदिया, भंडारा, वर्धा जिल्ह्यात विजा व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपुर जिल्ह्यात दोघांचा मृत्य देखील झाला आहे. गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

12 विच्या विद्यार्थ्यांची धडधड वाढली; आज जाहीर होणार निकाल; ‘या’ वेबसाईटवर येणार पाहता

वर्धा जिल्ह्यातील सेल तालुक्यच्या सुरगाव परिसर रविवारी दुपारी सुमारे अर्धा तास बोरांच्या आकाराच्या गारांचा पाऊस पडला. यामुळे भाजीपाला पिकासह आणि केळीच्या पिकांचे मोठे नुकसान झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकाला मोठा फटका बसला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यता कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?

अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. ढंगांच्या कडकडाटासह गारा पडल्याचे विदर्भात पाहायला मिळाले. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागात गारपिटीची देखील शक्यता आहे. मुंबईत ६- ७ मे दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे, मराठवाड्यात 7 मे, विदर्भात 5 मेला अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यासंबंधीची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

पाऊस आणि गारपिटीमुळे 2 जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीमुळे २ वेगवेगळ्या घटनांमध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. चंद्रपुर शहरातल्या आकाशवाणी परिसरात काल संध्याकाळी वादामुळे विजेची एक जिवंत तार तुटून रस्त्यावर पडली होती. रात्री या परिसरात सायकलने जाणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव प्रभाकर शिरसागर (52) असं आहे.

दुसरी दुर्घटना चिमूर तालुक्यात हिवरा येथे घडली. एका मेंढपाळाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विकास ढोरे (45) असं मृत मेंढपाळाचे नाव आहे. शेतात मेंढ्या चराई करत असताना संध्याकाळी विज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात शेतातील पिकांचंही नुकसान झालं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? मंत्री जयकुमार गोरे म्हणाले…

Web Title: Unseasonal rains wreak havoc in vidarbha two dead in chandrapur possibility of stormy rain and hailstorm for next 4 5 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • heavy rains
  • maharashtra
  • vidharbha

संबंधित बातम्या

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश
1

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार
2

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

Marathi Film Corporation Election : मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची एकहाती सत्ता; मेघराज राजेभोसले यांचा दणदणीत विजय
3

Marathi Film Corporation Election : मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलची एकहाती सत्ता; मेघराज राजेभोसले यांचा दणदणीत विजय

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका
4

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.