Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अनेक दगडांवर पाय ठेऊन, सर्वांनी किल्मिषं दूर करून…”, राज-उद्धव एकत्र येण्यावर काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, महाराष्ट्र हा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. किंबहुना यासर्वांमुळं महाराष्ट्राची ओळख आहे, पण मागील काही दिवसांपासून गद्दार, खोके अशी महाराष्ट्राची ओळख होत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 08, 2023 | 11:12 AM
“अनेक दगडांवर पाय ठेऊन, सर्वांनी किल्मिषं दूर करून…”, राज-उद्धव एकत्र येण्यावर काय म्हणाले संजय राऊत?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर टिका करताना राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यावर भाष्य केले.

ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे

दरम्यान, राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. सध्याच्या परिस्थितीत देशात हुकुमशाही, दडपशाही, पैशाचं राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल, तर या प्रवृत्तीविरोधात खरोखर मनापासून प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे त्या सर्व घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे. असं राऊत म्हणाले. तुमच्याप्रमाणे सर्वांचीच इच्छा आहे की, राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असं राऊत म्हणाले.

गद्दार, बोके अशी महाराष्ट्राची ओळख पुसायची आहे

महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, महाराष्ट्र हा पांडुरंगाचा, विठ्ठलाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. किंबहुना यासर्वांमुळं महाराष्ट्राची ओळख आहे, पण मागील काही दिवसांपासून गद्दार, खोके अशी महाराष्ट्राची ओळख होत आहे. ही ओळख पुसून टाकायची आहे, असं राऊत म्हणाले. तसेच ह्या महाराष्ट्रातील जनतेला सुखाचे दिवस येवो, असं साकडे मी पांडुरंगाच्या चरणी घातले असं राऊत म्हणाले.

शिंदे गटात प्रचंड नाराजी

राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटात अस्वस्थता आहे. 40 लोकांना फुटलो तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या हातात येईल, तिजोरीच्या चाव्या येईल, असं वाटत होतं.  पण अजित पवार यांच्या निर्णयाने त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. आम्ही करू तेच ही ताकदही संपली आहे, असं राऊत म्हणाले.

Web Title: What did sanjay raut say about raj uddhav getting together stepping on many stones removing all the kilmish

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2023 | 11:12 AM

Topics:  

  • current maharashtra political news
  • Dilip Walase Patil
  • jayant patil
  • maharashtra
  • maharashtra politics today
  • Nationalist Congress Party
  • Prafull Pate
  • supriya sule

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
2

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
3

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
4

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.