Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

ग्रामपंचायतमध्ये मुंबईतील मतदार असलेले मतदार यांची मते नोंदवून घेण्यात आली असून त्या सर्व मतदार यांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे, अशी मागणी यावेळी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2025 | 05:11 PM
सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

सरपंच महेश विरले यांचे गैर कारभारावर पांघरून घालणारा कोण? विजय म्हसकर यांचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:
  • कोल्हारे ग्रामपंचायत सरपंचावर यांना गैर कारभार
  • सर्व मतदार यांना एकाच ठिकाणी मतदान
  • ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्या कारभारावर विविध प्रश्न
कर्जत : ग्रामपंचायत सदस्य आणि भाजप कार्यकर्ता विजय हजारे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतचे कारभारावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंचावर यांना गैर कारभार करण्यासाठी कोणाचे वरद हस्त आहेस प्रश्न उपस्थित केला.तर या ग्रामपंचायतमध्ये मुंबईतील मतदार असलेले मतदार यांची मते नोंदवून घेण्यात आली असून त्या सर्व मतदार यांना एकाच ठिकाणी मतदान करता यावे यासाठी त्या कोल्हारे ग्रामपंचायत मधील मतदारांचे निवडणूक ओळख पत्र आधार लिंक करावेत अशी मागणी यावेळी केली.

PUNE NEWS : पुणेकरांसाठी चिंतेची बाब! यंदाची दिवाळी ‘कानठळ्या’ बसवणारी; शहरातील ‘आवाजा’ची पातळीत वाढ 

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असते. ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांच्या कारभारावर विविध प्रश्न उपस्थित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी कोल्हारे येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी प्रामुख्याने सरपंच महेश विरले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी केले.ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम अद्याप पूर्ण नाही ते ग्रामपंचायत निवडणूक होई पर्यंत पूर्ण केले जाणार नाही असे विजय हजारे यांनी जाहीरपणे सांगितले. भाड्याच्या जागेतून ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार चालवला जात असून स्वतःच्या मालकीचे कार्यालय बंद ठेवले जात असताना रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती गप्प का? असा सवाल हजारे यांनी व्यक्त केला. मध्यरात्री कार्यालय उघडून कोणती कामे केली गेली असा सवाल हजारे यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक राहायला आले आहेत. त्या सर्व या ग्रामपंचायतमध्ये वोटिंग कार्ड बनवून घेतली आहे.त्यातून मोठ्या प्रमाणात बोगस असल्याचे निदर्शनास येत असून ग्रामपंचायत हद्दी मधील सर्व ग्रामस्थ यांची निवडणूक ओळख पत्र तहसीलदार यांनी आधार लिंक करण्याची मोहीम हाती घ्यावी असे आवाहन शासनाला करण्यात आले. सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल असताना देखील ते मोकाट फिरत होते. या सर्व प्रकरणाबाबत मी हाय कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे याच पूर्वी मी याचिका दाखल केली असते,परंतु माझी तेवढी आर्थिक स्थिती असल्यामुळे मी ते पाऊल उचलले नाही.मात्र सरपंच महेश विरले यांना अशी कामे करण्यासाठी प्रोत्साहन देणारा कोण ? याचा शोध जनतेने घ्यावा असे आवाहन हजारे यांनी केले.

Montha चक्रीवादळाचा धोका! मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

Web Title: Who is covering up sarpanch mahesh virle misconduct vijay mhaskar questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:11 PM

Topics:  

  • karjat news
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख
1

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली तारीख

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना
2

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !
3

मुंबईत 53 लाखांच्यावर वाहने… लोकसंख्येसोबतच वाढत्या वाहनांचा देखील मुंबईकरांना त्रास !

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले
4

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा, जाणून घ्या काय म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.