Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाला दिलेले आश्वासन भाजप पाळणार?; राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. शिंदे आणि भाजपा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2022 | 07:04 PM
शिंदे गटाला दिलेले आश्वासन भाजप पाळणार?; राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. शिंदे आणि भाजपा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिपद तर राहुल शेवाळे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र्रात महाविकास आघाडीचे सरकार घालवून भाजपची सत्ता आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पुढे करण्यात आले होते. त्याबदल्यात शिंदे यांना उपमुख्यमंत्री, त्यांच्यासोबत येणाऱ्या ९ आमदारांना कॅबिनेट मंत्री तर ७ जणांना राज्यमंत्री तसेच केंद्रात दोन मंत्रीपदे देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले. विधानसभेतील ४० आमदार आणि लोकसभेतील १२ खासदारांना त्यांनी आपल्या बाजूला वळविले. शिवसेना हा एनडीएचाच घटक पक्ष असल्याचा दावा करून या गटाने तसे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी तर प्रतोद म्हणून भावना गवळी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते.

शिंदे आणि भाजप यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार दक्षिण मध्य मुंबईचे खासदार खासदार राहुल शेवाळे आणि विदर्भातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही केंद्रात मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाकडून मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. परंतु, आगामी मुंबई महापालिका निवडणुक लक्षात घेऊन राहुल शेवाळे यांना केंद्रात संधी देऊन शिंदे गटाला बळ देण्यात येणार आहे.

[read_also content=”शेतातील रस्ता अडवल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा खून https://www.navarashtra.com/maharashtra/sakhkhyas-brother-was-killed-for-blocking-the-road-in-the-farm-nrdm-315702.html”]

विदर्भातही शिंदे गटाच्या संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर असलेले आरोप लक्षात घेता बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येईल अशी माहिती आहे.

Web Title: Will bjp keep its promise to shinde group rahul shewale prataprao jadhav as ministers at the centre nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 07:04 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • narendra modi
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • rahul shewale

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
4

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.