Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा पहिला यशस्वी वर्धापनदिन

गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले होते. गेल्या वर्षापासून सुरु झालेली मनोरंजनाची धम्माल आजही अविरतपणे सुरु आहे. सोप्पं नसतं काही, जून, पॉंडीचेरी, अनुराधा, रानबाजार, मी पुन्हा येईन, चिकटगुंडे व बदली या वेबफिल्म्स्, वेबसीरिज, तसेच भीमाण्णा, ओव्यांचा खजिना यासारख्यां कार्यक्रमांसोबतचं अनेक नाविण्यपूर्ण वेबफिल्म, वेबसीरिज तसेच शॉर्टफिल्म्स, लाईव्ह इव्हेंट्स, कॉन्सर्ट्स, म्युजिक व्हिडीओज ना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 30, 2022 | 03:09 PM
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा पहिला यशस्वी वर्धापनदिन
Follow Us
Follow Us:

येत्या वर्षात ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका करणार आहे. एका पेक्षा एक दर्जेदार वेबसीरिज आणि उत्तम आशयांचे असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. येत्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला ‘बेबी ऑन बोर्ड’, ‘राजी-नामा’, ‘एका हाताचं अंतर’, ‘अथांग’, ‘सोप्पं नसतं काही २’, ‘गेमाडपंथी’, ‘कंपास’, ‘आमचं आहे’, ‘सहेला रे’, ‘क्रिप्टो(Crypto) आज्जी’ या व याहून अधिक दर्जेदार वेबसीरिज, वेबफिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’च्या वर्षपूर्ती निमित्त प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची मनोरंजनाची यशस्वी घौडदौड गेल्या वर्षापासून सुरु झाली. अनेक दर्जेदार आशय आम्ही गेल्या वर्षी दिले, त्यांना चांगला भरघोस प्रतिसादही प्रेक्षकांनी दिला. येत्या वर्षी अनेक चांगले दर्जेदार प्रोजेक्ट्स प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. बहुप्रतिक्षीत वेबफिल्म्स, वेबसीरिज व शॉर्टफिल्म्स येत्या वर्षात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. गेल्या वर्षी दिलेल्या आशयांपेक्षा येत्या वर्षी प्रेक्षकांच्या समोर अभिनयात कसलेल्या कलाकारांची कलाकृती अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ‘ प्लॅनेट मराठी ओटीटी’ च्या प्रेक्षकांसाठी येणारे वर्ष अनेक नवनव्या कलाकृतींचे असणार आहे. आत्तापर्यंत जसे प्रेम दिले, तसेच प्रेम यापुढेही प्रेक्षक देतील अशी मला खात्री आहे.”

Web Title: A successful first anniversary of planet marathi ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2022 | 03:09 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • planet marathi

संबंधित बातम्या

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
1

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
2

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
3

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती
4

Dombivali : नशामुक्ती, नारीशक्तीचा संदेश देत डोंबिवलीत ‘स्वराज्य काला महोत्सवा’चा दहीहंडी थरार; रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.